विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4909
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच ओसाड
सुरेख
प्रभावी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खंडहर
बाकी
In reply to खंडहर by श्रावण मोडक
भकास..
मन खिन्न
In reply to भकास.. by स्वाती दिनेश
घरात कुणी
मलाही वाईट
बापरे!
गेले
In reply to बापरे! by प्राजु
बापरे!
In reply to गेले by नीधप
याच्या कैक
In reply to बापरे! by प्राजु
सो सॅड!!
ह्म्म
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
कुठली भरपाई हो मालक?
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
उजाड
जनरली
In reply to उजाड by सहज
भकास..!
हम्म.
खरच फोटो
भकास!!!
अस्वस्थ!!!!!
प्रसन्न
हे वास्तव
In reply to प्रसन्न by मराठी_माणूस
छान
वाईट