Skip to main content

अर्नाळा......... (अद्ययावत)

लेखक प्रशु यांनी रविवार, 14/06/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
अर्नाळा.........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2897
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

लेख भयंकर आव़डला. प्रकाशचित्रे तर अप्रतीमच आहेत - चंबा

एकदम हेलियमच्या अणुभाराएवढ्या वजनाचा धागा आहे हा!! विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

काहितरी गडबड झाली आहे. फोटो दिसत नाहि.अपलोड कसा करायचा ?

अरे वा! एकोळीचे धागे सुद्धा आता काँप्रेस होऊ लागले आहेत. एका शब्दाचा धागा. अप्रतिम. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

टेस्ट मॅच वरून वन डे वन डे वरून २०-२० तसे चार पाच ओळीवरून एक ओळ एक ओळीवरून एक शब्द खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

तसे चार पाच ओळीवरून एक ओळ एक ओळीवरून एक शब्द खरयं. मग आता विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायची का? ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

किती सहज सुंदर लिहीलंय .. अगदी फ्लॉलेस ..एका दमात वाचून काढलं .. इतकं आवडलं की परत परत वाचलं .. वेळ कसा गेला कळलंच नाही .; मनमुराद आनंद मिळाला ! अजुन असेच लेख येउन द्या "पशु"साहेब !

प्रतिक्रियां बद्द्ल धन्यवाद. फोटो अपलोड करताना चुक झाली. जरा कोणी मदत करेल का?