के व ळ अ प्र ति म !! फ्लॉलेस ... आणि माय प्रतिक्रिया इज णॉट मेथॉडिकल वर्क्स बरं का रे ;)
लिव्हत जा लेका आधनं मधनं ... मजा येते ... उगाच १००-२०० वर्षांणंतर ह्या जगाचं काय होणार ? असल्या महान गोष्टींवर विचार करण्यापेक्षा असं विसावत जाणारं वाचलं की २ घटका सुखात जातात
- टार्याची बॅकपेन
खुप सुंदर...
मनाची चलबिचल आणी सतत चालणारे विचार खुप सुंदर पद्धतीने उतरवलेत..
आवडले.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कसलं भारी लिहिलंयस...एकदम कै च्या कै झालंय राव. :)
अस्सेच चुकार विचार डोक्यात धिंगाणा घालत असतात लेकाचे. एकाचा दुसर्याला पायपोस नाही.
सही उतरवलंय लेका.
हे जादुचं शाईपेन वापरत जा की जरा रेग्युलरली :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
एकदम झक्कास!
भावनांचा झक्कास आलेख
पाण्यात जास्वंदीचा परागकण कसा कुठेहि भटकतो याचं एक (वि)चित्र काढायचं आणि त्यातून काहितरी वेगळंच प्रमेय/थियरी सिद्ध व्हायची (असा काहितरी प्रयोग होता) त्याची अचानक आठवण झाली
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
प्रतिक्रिया
वा मेथॉडीक
धन्यवाद
के व ळ अ प्र
वा! मस्त !!
चांगले
सुंदर .. चाबूक ... बाप
सहमत.. जबर्
मला ताप येणार असला..
चांगलय
हेच
खुप
भन्नाट............
एकदम झक्कास
सही रे भिडू!
झक्कास!
काही झेपलं
भन्नाट
सुंदर
हम्म!
!!!!!!!!!!!!!!
बंदा कम लिखता है ,