मी खच पाडतच जाणार आहे
कारण चारोळ्या पाडणे हा माझा छ॑द आहे
=)) =))
पाडा, पाडा, चारोळ्या पाडा! आम्ही श्रीखंडात घालून हाणू! ;-)
सारखं सारखं नसलेल्या कंपूबाजांना हाणलेलं पाहून बिपिन म्हणाला होता ते आठवतं, "आजकाल (कोणतीही पार्श्वभूमी माहित नसताना) कंपू - कंपू म्हणून ओरडायची फ्याशन आली आहे की काय असं वाटायला लागलंय. आणि गंमत म्हणजे, अँटी-कंपूवल्यांचाच एक कंपू झाला आहे की काय असेही वाटते आहे."
असो. चालायचंच!
पण त्या कंपुबाजांना साधा प्रतिसादही देता येत नाही
लिहिणार्यालाही प्रोत्साहन मिळावं असं कधीच वाटत नाही
म्हणून काय झाले मी खच पाडतच जाणार आहे
कारण चारोळ्या पाडणे हा माझा छ॑द आहे
चारोल्या येतायेत. भले बाहाद्दर. लगे र्हो. ज्ये लोक पर्तिसाद द्येत न्हाईत ते कंपुबाज नसुन चंपुबाज हायेत.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
मस्त रे!
मी खच
जिलब्या पाड्ल्यावानी
वा! मस्त !!
लय भारी.