वेरूळा की विरूळा सापाचे इंग्रजी/शास्त्रीय नाव? हुप्प्या यांनी Fri, 05/22/2009 - 00:57 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 7101 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया वेरोळ्याब लिखाळ Fri, 05/22/2009 - 01:28 नवीन वेरोळ्याबद्दल येथे वाचा. इंग्रजी वापरातले नाव Checkered Keelback शास्त्रीय नाव Xenochrophis piscator विकिवरील दुवा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :) टाळ्या... काजुकतली Fri, 05/22/2009 - 13:32 नवीन अगदी जोरदार टाळ्या वाजवल्या बरे... मस्तच माहिती.. बापरे फोटो जागु Fri, 05/22/2009 - 13:37 नवीन बापरे फोटो बघुन भिती वाटली. हा साप मि.इंडिया Fri, 05/22/2009 - 19:52 नवीन हा साप नद्या, तलाव, पणवठे इ. ठिकाणी बर्यापैकी सपडतो. बिनविषारी व निरुपद्रवी आहे. भारतात दुर्मीळ झालेल्या किंग कोब्रा या सापाचे आवडते भक्ष आहे. प्रदीप आभार! हुप्प्या Fri, 05/22/2009 - 19:56 नवीन लिखाळ तुमचे मनःपूर्वक आभार. आणि टाळ्यांचा गजरही!
वेरोळ्याब लिखाळ Fri, 05/22/2009 - 01:28 नवीन वेरोळ्याबद्दल येथे वाचा. इंग्रजी वापरातले नाव Checkered Keelback शास्त्रीय नाव Xenochrophis piscator विकिवरील दुवा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
हा साप मि.इंडिया Fri, 05/22/2009 - 19:52 नवीन हा साप नद्या, तलाव, पणवठे इ. ठिकाणी बर्यापैकी सपडतो. बिनविषारी व निरुपद्रवी आहे. भारतात दुर्मीळ झालेल्या किंग कोब्रा या सापाचे आवडते भक्ष आहे. प्रदीप
प्रतिक्रिया
वेरोळ्याब
टाळ्या...
बापरे फोटो
हा साप
आभार!