किती खाउ आणि किती नको ( तांबडा रस्सा ) श्रीयुत संतोष जोशी यांनी Wed, 05/20/2009 - 16:12 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 2918 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया खाऊ की अनंता Wed, 05/20/2009 - 16:20 नवीन खाऊ की गिळू अशी अवस्था झाली आहे ;) अवांतर : छान कलाकृती आहे =)) फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! खाऊ की सुबक ठेंगणी Wed, 05/20/2009 - 17:32 नवीन खाऊ की गिळू रश्श्याला की असे फोटो लावणा-या संतोष जोशींना? ;) रस्सा तुम्हीच केलात का? तर जरा कृतीपण लिहा की... खल्लास रंग संदीप चित्रे Wed, 05/20/2009 - 17:58 नवीन आलाय रश्शाला... चव घेऊन पहायलाच हवी :) किलींग सूर्य Wed, 05/20/2009 - 17:59 नवीन किलींग फोटो... संपवला सगळा रस्सा अनेक वेळा.... :) सूर्य च्यामारी! अवलिया Wed, 05/20/2009 - 18:00 नवीन च्यामारी! तोंडात लाळ जमा व्हायला लागली ! :) अहाहा ! जबरा रंग !! व्वा !! :) --अवलिया
खाऊ की अनंता Wed, 05/20/2009 - 16:20 नवीन खाऊ की गिळू अशी अवस्था झाली आहे ;) अवांतर : छान कलाकृती आहे =)) फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
खाऊ की सुबक ठेंगणी Wed, 05/20/2009 - 17:32 नवीन खाऊ की गिळू रश्श्याला की असे फोटो लावणा-या संतोष जोशींना? ;) रस्सा तुम्हीच केलात का? तर जरा कृतीपण लिहा की...
च्यामारी! अवलिया Wed, 05/20/2009 - 18:00 नवीन च्यामारी! तोंडात लाळ जमा व्हायला लागली ! :) अहाहा ! जबरा रंग !! व्वा !! :) --अवलिया
प्रतिक्रिया
खाऊ की
खाऊ की
खल्लास रंग
किलींग
च्यामारी!