सांगता..... — उदय सप्रे, Mon, 05/18/2009 - 14:29 प्रतिक्रिया द्या 1425 वाचन 💬 प्रतिसाद (3) कमालीचा शेर! क्रान्ति Mon, 05/18/2009 - 21:45 नवीन बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे ! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अप्रतिम गझल आहे. प्राजु Mon, 05/18/2009 - 22:27 नवीन हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे ! क्या बात है! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ धन्यवाद क्रान्तिताई आणि प्राजुताई उदय सप्रे Tue, 05/19/2009 - 09:03 नवीन आप्ल्या प्रतिसादाबध्दल मंडळ आपलं लय आभारी हाये !
कमालीचा शेर! क्रान्ति Mon, 05/18/2009 - 21:45 नवीन बोलणे अन् वागणे जणू अमृताची धार आहे ओततो पेल्यात माझ्या वीष हा शेजार आहे ! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अप्रतिम गझल आहे. प्राजु Mon, 05/18/2009 - 22:27 नवीन हिंडतो मी घेत कोणाच्या ठशांचा माग हा गुंफुनी हातात "त्या"चा हात ही गुलझार आहे ! क्या बात है! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
धन्यवाद क्रान्तिताई आणि प्राजुताई उदय सप्रे Tue, 05/19/2009 - 09:03 नवीन आप्ल्या प्रतिसादाबध्दल मंडळ आपलं लय आभारी हाये !
कमालीचा शेर!
अप्रतिम गझल आहे.
धन्यवाद क्रान्तिताई आणि प्राजुताई