आमची प्रेरणा शरदिनी यांची गुढ कविता कारुण्याशा...
चालुकेश्या...
एक तारुण्यजालावरचा काव्यभीषण शब्दसेट
मस्तकल्पनेच्या स्वयंभूधुंद अनर्थ काढा
डुर्र डुर्र डुर्र डुर्र
फक्ततात्याचा शब्दवैचित्र्याने दिपलेला सुन्नप्रतिसाद
अन नवकवितेतून धनंजयाकडे वळणारा ग्रहणप्रवाह
धड धड धक धक
प्रतिसादांच्या दलदलीतला डबलबॅरल वाचकवॄंद
स्व-हाताने बडवून घेतलेला अवलिया खुळखुळा
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
एका काव्यपिंपळावरून पुनश्व हरि ओम
केशवसुमारांची अचानक कडाडबूम चालुकेश्या
ठो ठो ठो...
अन मग सारंच शांत..
पुढच्या विडंबनापर्यंत...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3009
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
-
धन्य
ह्म्म
In reply to धन्य by सुवर्णमयी
हा हा हा!
मस्त
हुच्च :)
केसूंच्या कडव्यात स्थान
केश्या
वा!
वा!
In reply to वा! by Nile
:)
----^----
फर्मास. ©º°¨
बेष्टं बेष्टं बेष्टं बेष्टं बेष्टं !!!!!
खल्लास!!
अगायायया...
धन्यवाद!