✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर

म
माझी दुनिया यांनी
Fri, 02/08/2008 - 14:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5307 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

मी

वरदा
Fri, 02/08/2008 - 21:42 नवीन
www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत....
  • Log in or register to post comments

आम्ही पण .....

छोटा डॉन
Sat, 02/09/2008 - 16:50 नवीन
"www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत..." हेच म्हणतो ......... गप्पिष्ट [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा

कल्पना आणि

देवदत्त
Fri, 02/08/2008 - 22:29 नवीन
कल्पना आणि सॉफ्टवेअर चांगले वाटते. फक्त एक भीती किंवा शंका आहे. ह्यात आपल्याला आपण वापरत असलेले सर्व सभासद नावे व परवलीचे शब्द त्यात द्यावे लागतील. त्याचा गैरफायदा न घेतला जावो. अर्थात ही प्रणाली बहुधा AOL कडून आहे असे वाटते, त्यावर विश्वास ठेवू शकतो.
  • Log in or register to post comments

पाहतो..

विसोबा खेचर
Sat, 02/09/2008 - 11:19 नवीन
यत्न करून! आपला, (आभारी) तात्या.
  • Log in or register to post comments

अनेक .....

सुधीर कांदळकर
Sun, 02/10/2008 - 20:34 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

इतर

माझी दुनिया
Mon, 02/11/2008 - 11:59 नवीन
इतर चर्चासत्रांवरूनही या प्रणालीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला गेला. मी ही प्रणाली तयार केलेली नाही, फक्त मिळालेला दुवा तुमच्यापर्यंत पोचवायचे काम केले. पण ज्यांना अशी भिती वाटते त्यांनी ही प्रणाली संगणकावर उतरवून घेतल्यावर तुम्ही वापरत असलेल्या कीटाणूनाशकाकडून तपासून घेणे उत्तम. :-) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments

कृपया इकडे पण लक्ष दया

खबो जाप
गुरुवार, 10/25/2012 - 14:49 नवीन
http://lifehacker.com/5336382/digsby-joins-the-dark-side-uses-your-pc-to-make-money http://itnerd.wordpress.com/2009/08/14/if-you-use-digsby-as-your-im-client-you-might-want-to-consider-switching/
  • Log in or register to post comments

GNU GPL लायसेन्सचे सॉफ्टवेर वापरा

उदय
गुरुवार, 10/25/2012 - 19:26 नवीन
शक्यतो नेहमी GNU GPL लायसेन्सचे सॉफ्टवेर वापरा. उदा. पिडगिन
  • Log in or register to post comments

हे तर नवीनच..

आनन्दा
गुरुवार, 10/25/2012 - 20:05 नवीन
तुम्हाला किती मिळाले हो?

What do I get paid for?
You get paid for every new user that installs Digsby.
How much do I get paid?
You get paid up to $1.00 for every new user that installs Digsby. The amount varies depending on the geographic location of the person installing Digsby.

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा