हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
अवांतर : आता तुमचासुद्धा सुबरू अंकल होणार बहुधा.
अवांतरम : हलकेच घ्या.
अत्यंत अवांतर : ह.घ्या. चा शोध लावणाराला सलाम =)
काय चेष्टा का काय ? गंमत आणि ती ही गणितात ............?
अहो आजही ते डेरीव्हेशन - इंटिग्रेशन आठवलं तरी दचकून जाग व्हायला होतं ............आणि तुम्ही गंमती सांगताय?
आर्य
ही ही
दोघांचेही म्हणणे खरे आहे.
बाकी ह्या गोष्टींकरीताही (गणित, शास्त्र) बहुधा एक वाहिनी निघाली आहे. आमच्या येथे केबलच्या सेट टॉप बॉक्समधून ती वाहिनी चालू नाही आहे, पण दिवसभरातील कार्यक्रमांची यादी दिसते. क्वॉड्रिलॅटरल्स, ट्रँगल्स, केमिकल बाँडींग वगैरे वगैरे.
माझ्या एका मित्राने ० < इनफिनिटी < १ (शुन्य व एक यान्च्या मधे अनन्त असतो) असे सिद्ध करुन मला गोन्धळात टाकले होते
...नन्तर एक पुस्तक वाचताना मला त्याचे कारण कळाले...
०.७५ म्हणजे पाऊण - बरोबर?
१.७५ म्हणजे पावणे दोन
१८.७५ म्हणजे पावणे एकोणीस,
.
.
मग ९९.७५ ला काय म्हणायचे? पाऊणशे?
१७५ पावणे दोनशे की १९९.७५ पावणे दोनशे?? :)
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
प्रतिक्रिया
हा हाहा
जर x=y असेल
सहमत
हे काय
काय चेष्टा
डेरीवेटिव
सहमत !
ही
माझ्या एका
गणितातला गमतीदार प्रश्न
नव्व्याण्
अजून एक गंमतशीर