माझ्याकडूनपण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बाकी अमोल, वाढदिवसाच्या दिवशी हा शून्यावर बाद होण्याचा अभद्र विक्रम कसला आठवताय? शतकांचं शतक व्हायला किती शतकं बाकी आहेत, ते मोजा की राव!
सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ११ वर्षांपूर्वी त्याच्याच वाढदिवसाला शारजा ला मारलेले अंतिम सामन्यातील शतक आठवते (२२ आणि २४ ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध मारलेली ती दोन शतके)
डॅमियन फ्लेमिंग चा ही याच दिवशी वाढदिवस असतो. त्यालाही शुभेच्छा! ११ वर्षांपूर्वीची त्याची भेट म्हणजे एवढे चांगले शतक जवळून बघायला मिळणे :)
प्रतिक्रिया
माझ्याकडू
आमच्याकडुन्ही
माझ्याकडून ही