आधीच आजकाल stress खूप जास्त आहे. त्यात असं वाचलं की वेडं व्हायला होतं. तुमचं हे लिखाण कुणाच्याही डोळ्यातून पाणी काढण्याइतकं प्रखर आहे. याला स्तुती समजा. पण पुन्हा असं लिखाण मिपा वर टकू नका. भेटल्यावर वाचून दाखवा. एकत्र रडण्याचे खूप फायदे असतात. किमान कोणीतरी कंबर कसतं आणि रडणार्याला सावरतं. positive energy pass करतं. एकत्र रडूयात पण यावर काहीतरी मार्ग काढूयात.
कित्येक घरात अशा 'ठकू' असतील. त्यांचा विचार जीव घेतो.
सालो
काय मास्तर काय चाललयं काय ???
आधी मारुती,,,
आत्त्त अस्वल !!!
मग पुढे काय ?
(झिंगा लाला हुल हुल)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
बर्ट्रांड रसलचं एक वाक्य आठवलं, "नवरा-बायको विभक्त होणं सोपं असतं पण आई-वडीलांनी शक्यतोवर विभक्त होऊ नये."
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
आहे का नाही त्रास !!!. ..
आता पुन्हा उतारा म्हणून गोड गोष्टी शोधणं आलं,
जे न देखे रवि वाचणं आलं,
... ~X(
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
झालं!!!
ह्यांना
ठीक
टाळा म्हणत
काय काय
खरचं टाळा!
काय मास्तर
बर्ट्रांड
सहमत. अदिती
बै
ह्या
+१
छान!
त्रास..
वाईट
आहे का