#:S बरय पैसे तरी परत मिळतायेत. बा़की छान जमलाय लेख .
>>बयेनं साड्या-ड्रेसवर (किंवा गेला बाजार माहेरच्यांवर!) पैसे उधळले असणार!' अशी एक पुसटशी शंका मनाला चाटून गेली. >>पण तिची खातरजमा करून घेण्याची हिंमत नव्हती. :)
एग्झॅक्टली याच अडचणीवर काल आयोबीमध्ये एक बाई वैतागून अर्धा तास भांडत होती...
तिचे एस्बीआय्च्या एटी एम मधून आठ हजार असेच डेबिट पडले होते आणि तीपुन्हा पुन्हा पावत्या दाखवत होती...
एकूण दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढायची शिस्टीम अजून नीट सुरू झालेली नाही असे दिसते...
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मलाहि असाच अनुभव कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम मध्ये आला होता.
४ महिन्यांनी ५०० रु.परत मिळाले.स्लीप जपून न ठेवल्याचा परिणाम!
बाकी वर्णन झकास केलं आहे.
सुप्रिया.
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
प्रतिक्रिया
बरय पैसे
एग्झॅक्टल
मलापण
मलाहि असाच
पुढच्यास ठेच...
"बयेनं
असाच अनुभव