आहो घर आणि आई नंतर सांभाळेल, पहिला मुलाला नको का सांभाळायला
बाईंचा हा परखडपणा आवडला.
स्वस्थ बसले तर सडेल आणि घरातल्या माणसांची डोकी खाईन आत्ताच्या प्रमाणापेक्षा जास्त.
म्हणजे स्वत:ची ओळख त्यांना चांगलीच पटली आहे.
आणि त्यांनी माझी कंप्लेंट करून माझा मळा बंद पाडला. तेंव्हापासून मी बिल्डिंगमध्ये कोणाशी जास्त संबंधच ठेवत नाही.
खरेंच समाज हा असाच आहे. फुक्कट भाजी खाऊनहि निष्कारण मळा बंद पाडला. पण तिथें पहिला हक्क मुलांचा खेळायसाठीं आहे.
आहो कसल्या आल्या कुंडल्या नी छत्तीस गुण ? माझा ह्यावर मुळीच विश्वास नाही, देवावर तर माझा मुळीच विश्वास नाही.
झकास. सडेतोड दावा आहे. तरीहि स्व. सासूसाठीं पूजा करते! मान लिया.
लग्न लावलेल्या जोडप्याचा काडीमोड झाल्यावर रडणार्या मनस्वी बाई आवडल्या. साहाजिकच आहे. आमच्या समोरच्या फ्लॅटमधले जोडपें कधीं भांडलें तरी आम्हांला दोघांनाही डिप्रेशन येतें. माझें निरीक्षण असें आहे कीं इतरांशीं न जमणारीं माणसेंच उपद्रवी कुत्रे पाळतात. छान व्यक्तिरेखा.
सुधीर कांदळकर.
बापरे, असं काही परखडपणे बोलणार्या व्यक्ती असल्या तर मला धडकीच भरते.
एक मात्र आहे की त्यांचा स्वभाव चांगला दिसतो आहे.
जागु, वेगळ्या विषयावरची वेगळी गोष्टं आवडली.
रेवती
प्रतिक्रिया
आहो घर आणि
दोन्ही भाग
बापरे, असं
व्यक्तिचित्रण आवडले.
संदर व्यक्तिचित्रण..
लेखन
धन्यवाद.