मैफिली अजून माझ्यां मनांत दरवळत आहेत. जशा मेहदी हसननें पाकिस्तानांत गझल सामान्य जनतेत लोकप्रिय केली तशीच आपल्याकडे वाटव्यांनीं मराठी कविता. खासकरून स्त्रीमनाचे विभ्रम दाखवणारी कविता. त्यामुळें अर्थातच तरुणींची गर्दी जास्त असे. बहुधा म्हणूनच असूयेनें तत्कालीन ढुढ्ढाचार्यांनी त्यांना सळो कीं पळॉ करून सोडलें आणि बहुधा त्यांनीं मंचनिवृत्ती स्वीकारली असावी. 'मोहुनिया तुजसंगे' तर एक अफलातून गीत.
त्यांना माझे शत:श: प्रणाम.
सुधीर कांदळकर.
प्रतिक्रिया
माझीही आदरांजली.
एक अनमोल तारा निखळला
भावगीत मुके झाले
मूक झालं गाणं..
विनम्र
In reply to मूक झालं गाणं.. by प्राजु
सांज तारा निखळला.
विनम्र
महान भावगीत गायक..
सायंतारा लुप्त झाला
निरांजनातिल वात निवलि.
त्यांच्या कांहीं .....