ठ्यॉ करून हसायला आलं! =))
पण ती प्यांट 'ते' बटणाच्या जोखडात कशी रे अडकली? ;-)
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
हे 'पद्म' पुरस्कार मिळवण्यासाठी कुठे कुठे 'सेटिन्ग' करावे लागते ,कोणाला किती 'खिलवावे' लागते ह्याची सुरस माहिती एका पत्रकाराने पुर्वी दिली होती्. ह्या वर्षी बॉलीवूड मधल्या मन्डळीना बरेच पुरस्कार मिळावेत हा योगायोग नव्हता.
एकदा पद्म पुरस्कार मिळाला की मिळणार्याला पण जीवन सार्थकी लागल्यासारखे होते.मानकरी मग त्याच्या/तिच्या क्षेत्राबाबत व्याख्याने/परिसन्वादात अधिकारवाणीने पोपटासारखे बोलू लागतो. म्हणजे उद्या अक्षय कुमार एखाद्या परिसन्वादात 'भारतिय सिनेमा आणि त्याचा भावी पिढीवर होणारा परिणाम' ह्यावर व्याख्यान देउ शकेल.श्रोते आणि पत्रकार त्यावर माना डोलावतील.टाईम्स सारख्या टुकार व्रुत्तपत्रात सम्पादकिय पानावर तो 'भारतिय सिनेमा ग्लोबल कसा होइल' ह्यावर लेख लिहील.
आपल्याला काय, तेवढाच टाइम पास.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
खूप छान अक्षय...
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाउदेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
च्यामारी, स्वतःच्या धर्मपत्नीलाच प्यांटचे बटन काढायला लावले ना ? मग त्यात धर्म कुठे भ्रष्ट होतोय ? आणखी कुणाला लावले असते, तर मग प्रश्न होता.
-- मिसळभोक्ता
'पद्म' पुरस्कार त्याच्या चित्रपटांतील कामगिरीसाठी मिळाला असावा आणि अशा 'काम'गिरीसाठी नसावा ही शंका घेण्यास वाव आहे हे ही नसे थोडके :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
रामजोशांची एखादी नायिका "नवरा दूर गेलाय, तर तू ये, अमुकतमुक करू" असे प्रियकराला म्हणे. तो जमाना गेला आणि लाजाळू नायिकांचा जमाना आला. आता लाजाळू नायिकांचा जमाना गेला, किस-मी-टच-मी म्हणणार्या नायिकांचा जमाना (?परत?) आला.
कालचक्र फिरते आहे, कदाचित पुन्हा लाजाळू नायिका परत येतील... आणि त्या अक्षय कलाकृतींमधले नायही.
वाचल्यावर अक्षय कुमार ह्यास मनातून बरेच वाटेल्.शिवाय 'जीन्स त्याची,बटण त्याचे,उघडण्याचा अधिकार त्याने कोणाला द्यावा हा त्याचा प्रश्न आहे' असे व्यक्ती स्वातन्त्र्यवाले म्हणतील्.प्रकरण अगदीच अन्गाशी आले तर ' सन्डासला जायची घाई झाली होती,माझ्याच्याने बटण उघडत नव्हते म्हणून बायकोला उघडायला सान्गितले' असा बचाव तो करेल.
मग काय बोलणार भाऊ?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मुळात sponsor ने बटन कुणा सुंदरीने उघडावे अशी अट/theme होती.
पतिव्रता twinkle व पत्निव्रता अक्षय ने विरोध करुन हे "नाट्य केले". आता काय बरोबर काय चुक ते आपण "माय बाप" पब्लीकच ठरवा!
प्रतिक्रिया
पँट सुद्धा
ठ्यॉ करून
जळा जळा
पुरस्कार
चौदाव रत्न!
खूप छान
च्यामारी!
कामगिरी
कालचक्र
ताजा कलम
ही बातमी
नुकतेच कळाले!