हा विचित्र प्रकार म्हणजे वरून कीर्तन ...........असाच झाला ना! माणूस कितीही मोठा झाला तरी शाळा म्हटलं की त्याच्या मनात बर्याच हळव्या भावना तरळतात. आणि त्या भावनांचा असा गैरफायदा घेणे खूपच खेदजनक आहे. देव करो आणि पुन्हा कुणाला असे अनुभव न येवो!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
अडाणिसेठ,
काय बोलावे आता ? तारतम्यच राहिलेले नाही काही राजकीय लोकांना.
(स्मशानभुमीतही पांढरे स्वच्छ कपडे घालून कोणाविषयी श्रद्धांजली पर बोलतांनाही काही राजकीय मंडळी सभेत बोलल्यासारखेच बोलतात)
-दिलीप बिरुटे
माजी विद्यार्थी मेळावा.... असाही! याऐवजी पाजी विद्यार्थी मेळावा.... असाही! असे नाव द्यायला पाहिजे होते.
प्रस्तुत लेखक आणि त्यांच्यासारखे इतर जे खरोखर आपल्या मित्रांना भेटावयास गेले होते...ते सोडून बाकी सर्व (म्हणजे राजकिय फायदा घेणारे) पाजी च..
खादाडमाऊ
त्या डी. एस. के ना एखादा फ्लॅट परवडेल अश्या दरात मला द्यायला सान्गा.मग माझे मत डी. एस. के च्या पक्षाला. :D
भेन्डि(पुणे महाग झाल्याने बेन्गळुरुत गेलेला)
प्रतिक्रिया
विचित्रपणाचा कळस आहे हा..
बरे झाले सांगीतलेत
हे प्रकार करणारे ..
वरून कीर्तन......
काय बोलावे आता !
माजी नव्हे पाजी
गंमतच आहे
तुमचा लेख
च्या मारी