✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आणखी एक समुपदेशन

र
रामदास यांनी
Sat, 03/07/2009 - 16:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6151 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

रामदासजी

घाटावरचे भट
Sat, 03/07/2009 - 17:09 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

संपुर्ण

अमोल केळकर
Sat, 03/07/2009 - 17:09 नवीन
संपुर्ण लेखाचे आकलन व्हायला थोडा वेळ लागेल. अभ्यास करतो आहे. यातील हे वाक्य मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे - पुर्णपणे सहमत आपला (सेल्समन ) अमोल अवांतर : यातील ही काही वाक्ये आवडली १).(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच. २ ) मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे. सगळ्यात महत्वाचे 'जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.' 'विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.' -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

अत्यंत

मराठी_माणूस
Sat, 03/07/2009 - 17:13 नवीन
अत्यंत मुद्देसुद पध्दतीने समजावुन दीले आहे. धन्यवाद. एक शंका शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात , हे कसे ? त्या साठी काय करयला हवे
  • Log in or register to post comments

सल्ला

विनायक प्रभू
Sat, 03/07/2009 - 17:19 नवीन
छान सल्ला दिलात रामदास. तुमच्या ताजमहाला माझ्या विटा. गाडी विकली तर वर्षाला ८४,००० + किंमतीतला फरक सुमारे ५०००० ११वी १२ वी च्या सायन्स ला क्लासेस लावताना जरा घाई करु नका. त्याना तुमची तेवढीच गरज असते. शेवट्ची बॅच ह्या थापांना बळी नपडता जरा धीर धरा. त्यांचा फोन आल्यास सुमारे ४०००० हजाराची बचत होईल. एकंदरीत कॅश फ्लो मधे वाढ= साधारण १७५००० कॉलेज घराजवळचे निवडा. आणखी १०००० ची बचत होईल दोन वर्षात. झाले की नियोजन. तुमची जबाबदारी ग्रॅजुएशन पर्यंत. पोस्ट ग्रॅजुएशनचा खर्च तुम्हाला परवडणार नाही. एम्.बी.ए. करायचे झाल्यास दोन वर्ष नोकरी चा अनुभव घेउन स्वःत च्या पैशावर शिकावे असे आधीच बोलुन ठेवावे.
  • Log in or register to post comments

उत्तम सल्ला

सुनील
Sat, 03/07/2009 - 17:31 नवीन
सल्ले बरेचसे पटले. तुमचा मुख्य भर हा कर्जाच्या रीस्ट्रक्चरींगवर आहे आणि ते साहजिकच आहे कारण एकूण मिळकतीच्या ४५% रक्कम ही कर्जफेडीवर जाते आहे. बाकी मनोरंजन वगळता राहणीमानात फारसे बदल करणे जमणार नाही आणि ते योग्यही नाही. आता एक प्रश्न - जर का एखाद्याला मुदतपूर्व कर्जफेड करायची असेल (अंशतः, पूर्ण नव्हे), तर कर्जाचा हप्ता कमी करणे श्रेयस्कर ठरेल की मुदत? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

परतफेड

रामदास
Sun, 03/08/2009 - 22:19 नवीन
कर्जाची वेळेआधी परतफेड आवश्यकता भासत असल्यास करावी. लिक्वीडीटी हातात असेल तर चांगलेच.येत्या काही दिवसापूर्वी टाटाचे एनसीडी आले होते किंवा स्टेट बँकेचे येऊ घातलेत त्यात पार्कींग करावेत. परंतू कर्ज परतद्यायचे झाल्यास हप्ता कमी करणे सध्यातरी सोयीचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

_/\_

धमाल मुलगा
Sat, 03/07/2009 - 17:53 नवीन
रामदासकाका, उत्तम उपाय सांगितले. धन्यवाद. बाकी, विमाक्षेत्रातला दांडगा अनुभव कामाला येतो तो असा :) छोटे छोटे बारकावे छान सांगितले. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता
  • Log in or register to post comments

उत्तम

अवलिया
Sat, 03/07/2009 - 18:01 नवीन
उत्तम सल्ला. अभिनंदन अवांतर - फक्त एकच प्रश्न, डिप्लेशन स्पायरलच्या ब्लॅक होल मधे अर्थव्यवस्था गेली(च) तर .... जे होण्याची शक्यता आता खुप वाढली आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments

चांगले समुपदेशन सर

सहज
Sat, 03/07/2009 - 18:18 नवीन
>विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा. तुमचे मत काय? दोन लाख, ३ लाख अश्या पॉलीसी विकताना अशी फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट दिली असते/असेल? तसेच समजा नसेल दिली पण आता त्या विमा अधिकार्‍याकडे गेल्यावर त्याच्या हातात असु शकते अश्या प्रकारच्या कन्सेशन देणे? कारण हा एक अतिशय उच्च सल्ला आहे. ज्याचे सगळे ठीक चालले आहे सध्या तरी त्यांनी निदान आपल्या एजंटशी बोलून ह्या तरतुदींविषयी आताच माहीती करुन ठेवायला हरकत नाही. आरोग्यविमा व टर्म पॉलीसी असल्यास, मनीबॅक व एन्डोव्हमेंट आदी पॉलीसी बद्दल आपले मत काय ? घराचा मासीक हप्ता मासीक उत्पन्नाच्या २५% पेक्षा आधीक असावा का? हा धागा अजुन पुढे चालू ठेवुन रामदास यांनी आर्थीक नियोजन विषयातील अजुन महत्वाचे पैलु आपल्यापुढे मांडावेत अशी त्यांना सगळ्यांतर्फे विनंती करतो.
  • Log in or register to post comments

+१

धमाल मुलगा
Sat, 03/07/2009 - 18:30 नवीन
सहजरावांच्या ह्या विनंतीला आमचं पुर्ण अनुमोदन. आवाजी मतदान पध्दतीमध्ये आमचं मत ह्या विनंतीला :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

1+|

विनायक प्रभू
Sat, 03/07/2009 - 18:42 नवीन
असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

1+|

विनायक प्रभू
Sat, 03/07/2009 - 18:43 नवीन
असेच म्हणतो. ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे. गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली. पण पुर्ण विचारांती आवडली. आज बचो तो कल लढोगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट

रामदास
Sun, 03/08/2009 - 22:27 नवीन
आयुर्विमा महामंडळात क्लेम कन्सेशन बहुतेकशा विम्यात अंतर्भूत असते. काही युलीप पॉलीसीत हे आपोआप आहे.काही युलीप पॉलीसीत नाही. विमा अधीकार्‍याच्या हातात मॅन्युअलप्रमाणे फायदे देणे एव्हढेच असते. घराच हप्ता : कर्ज देणार्‍या कंपन्या सर्वसाधारण पणे टेक होम च्या चाळीस टक्के धरतात. चाळीशीच्या आधी पंचवीस टक्के ठिकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जबरदस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/07/2009 - 18:44 नवीन
पुढच्या वेळी विमानतळावरून थेट ठाण्यात येणार... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

शेतिचे प्रयोग

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/07/2009 - 21:55 नवीन
.
ह्यात एक प्रयोग मी करून पाहीला होता.शेती करायची जमीन विकत न घेता वार्षीक भाड्यानी घेतली. त्यात तुळशीची लागवड केली.तुळस ढोरं खात नाहीत. किड कमी पडते. वर्षभर विकली जाते.साप्ताहीक रजेला मित्रांसोबत जायला एक कारण मिळते.
एके काळी उत्तम शेती मध्यम धंदा कनिष्ठ नोकरी असे होते ते आता उलट झाले आहे. आधुनिक व बागाईती शेती व्यवस्थित केली तरच फायद्यात जाण्याची शक्यता. असे प्रयोग केलेल्यांचे लेख वाचनात आहेत. बहुतेक सुधारक व साधनात वाचले आहेत. (तीन पिढ्यांची शेती नंतर तोट्यात गेल्याने विकलेला) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

विमा पॉलिस्या!

संजय अभ्यंकर
Sat, 03/07/2009 - 22:55 नवीन
आयुर्वीमा कंपन्यानी, विविध पॉलिस्या, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे चालू केल्या. विमा एजंट अधून मधून भेटतो व अमुक एक पॉलीसी फार छान आहे (घेऊन टाका) म्हणून सांगतो. अमेरिकेत ज्या प्रमाणे सामान्य माणसाला कळेल अश्या पद्धतीने गुंतवणूकीच्या योजना सांगणारी संकेत स्थळे आहेत. आयुर्वीमा महामंडळात काम केलेल्यां पैकी कोणालाही ह्या विषयावर सामान्यांना समजेल असे पुस्तक अथवा संकेत स्थळ चालू करावेसे वाटत नाही (आयुर्विमा महामंडळाला ही नाही). विमा एजंटांकडे कोष्टके दिसतात, परंतू ती मला आजतागायत कळलेली नाहीत. एक उत्तम विमा एजंट आपल्याला, आपल्या आर्थीक स्थितीशी सुसंगत अश्या विविध पॉलिस्यांचा गट अथवा शृंखला देऊ शकतो. जी आपल्याला दिर्घ कालीन लाभ देत रहाते. माझ्या नशिबाने मला असा विमा एजंट भेटला. वयाच्या तीशीत घेतलेल्या पॉलीस्या, सतत परतावा देत आहेत. त्यामूळे मला दरवर्षी हप्ते भरावे लागत नाहीत. दर दोन एक वर्षांनी हप्ते (आलेल्या परताव्यातून) परस्पर निघतात. मला पॉलीस्या देताना त्या विमा एजंटाने केलेली एक गोष्ट म्हणजे, त्याने माझ्या घरी एका विमा अधिकार्‍याला आणले होते. त्याने माझ्या उत्पन्नाचा व उत्पन्न वाढीच्या वेगाचा अभ्यास करुन पॉलीस्यांची एक जंत्री मला घ्यायला लावली होती. येत्या दोन वर्षांनंतर माझ्या एक - एक पॉलीस्या क्रमा क्रमाने पूर्ण होतील. त्या विमा एजंटाशी आता पासून चर्चा करून मी त्या पुन्हा नव्याने कशा सुरू करता येतील ह्याची योजना बनवत आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रामभाऊ, उत्

विसोबा खेचर
Sun, 03/08/2009 - 00:35 नवीन
रामभाऊ, उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन..! सुंदर समुपदेशन..! तात्या. अवांतर - लग्न न करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही! :)
  • Log in or register to post comments

लग्न

रामदास
Sun, 03/08/2009 - 22:29 नवीन
करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

This is to certify that Shri. रामदास, टवाळ नाहीत

chipatakhdumdum
Mon, 03/09/2009 - 01:33 नवीन
टवाळा आवडे विनोद.. तात्याचा काळा विनोद , रामदास भाउना bouncer...
  • Log in or register to post comments

कुशल खेळाडू

धनंजय
Mon, 03/09/2009 - 07:04 नवीन
रामदास यांनी बाउन्सर परतवलाच नाही तर अगदी हलक्या नजाकतीने सीमेपार केला आहे - विनोदावर चढवला नर्मविनोद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा