हा राग कोणता! सालोमालो यांनी गुरुवार, 03/05/2009 - 12:13 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 1722 वाचन 💬 प्रतिसाद (2) प्रतिक्रिया राग भनकार तत्सत गुरुवार, 03/05/2009 - 13:21 नवीन राग भनकार शुद्ध बराडी घाटावरचे भट गुरुवार, 03/05/2009 - 14:25 नवीन हा राग शुद्ध बराडी आहे. मेवातीवाले भंकार गातात असे कधी ऐकले नाही. शिवाय यात भंकारमधल्या मध्यमाचा मागमूसही दिसत नाही.
शुद्ध बराडी घाटावरचे भट गुरुवार, 03/05/2009 - 14:25 नवीन हा राग शुद्ध बराडी आहे. मेवातीवाले भंकार गातात असे कधी ऐकले नाही. शिवाय यात भंकारमधल्या मध्यमाचा मागमूसही दिसत नाही.
प्रतिक्रिया
राग भनकार
शुद्ध बराडी