टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग.......
संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो. आणि विषय होता......"ते" ;)
सकाळपासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सच्या कॉल्सनी आलेला कंटाळा, हे १० मिनीटाचे डिस्कशन म्हणजे एखाद्या बगचा फिक्सच होता.
- JayTingya
वाचने
2557
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्टँड अप
बस... तुच
टिग्याचे
चालू द्या
>>चालू द्या
एकाच महान
हे अजुन एक . ..
ब्रिट्स...
In reply to हे अजुन एक . .. by सुक्या
जबराच विडंबन
In reply to ब्रिट्स... by मृगनयनी
उ त्त म
JayTingya