Skip to main content

पहा विचार करुन

लेखक केळ्या यांनी बुधवार, 18/02/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे,"Computer is a Female Entity"आपण 'तो' Computer असे म्हणतो,त्यापेक्षा 'ती' Co mputer असे म्हटले पाहिजे. कधी कसा (कशी) वागेल ते सांगता येणार नाही! बघा पटते का.

वाचने 2532
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

केळ्याला आपण "ते" म्हणतो, पण एक पुरुष ते नाव धारण करु शकतो- केळ्या. ते जसे चालते तसेच संगणकाला तो-ती-ते काहीही म्हण. अवांतर- मित्राच्या नावावर काहीही खपवू नको.

'ते' केळ ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

आडस विनोद आहे हो!

'आडस' हा शब्द रत्नागिरीत ऐकलेला.. खुप दिवसानी परत वाचनात आला...

ही फीमेल एंटिटी आहे असे म्हणण्यामागे काय 'विचार' आहे? कसा केव्हा कुठे वागेल हे सांगता येत नाही म्हणून? असे तर अनेक 'मेल' एंटिटीज बद्दलही म्हणता येईल नाही का? सॉरी, पण बाकी विचार डोक्यावरून गेला!

"अधिराज्य गाजविणारे ते सगळे पुरुष" या (गैर?)समजानुसार "तो" संगणक ठिक वाट्ते. बंडी घातलेला सँडी