Skip to main content

मकर सक्रात

लेखक विवेक विद्वास यांनी मंगळवार, 15/01/2008 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
ऊसाचाच होतो जगी गुळ गोड गुळासारखे नाही काहीच गोड, गुळासारखी गोडी ना साखरेला, चढे मोल तिळाला गुळाला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा! विवेक विद्वास .

वाचने 4423
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विवेकराव, तुम्हालाही संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा... तात्या.