✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(ठुमरी)

क — केशवसुमार, गुरुवार, 01/22/2009 - 13:53

प्रतिक्रिया द्या
3431 वाचन

💬 प्रतिसाद (13)
झ
झेल्या गुरुवार, 01/22/2009 - 14:10 नवीन

धन्य धन्य

धन्य धन्य ती विडंबने अन धन्य सुमारी तुमची कविता ही ही उत्तम आहे, ट-ट री-री (किंवा 'मुळीच टपरी') नाही... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/22/2009 - 15:07 नवीन

च्यायला...

च्यायला... यांची लेखणी कशी चालेल काय सांगता नाय यायचे ब्वॉ! ख्याल असो वा ठुमरी , त्यांना चढतो साज सुमारी केश्या तुझ्या फटकार्‍यांना बंध कशाचा उरला नाही!! ह. घ्या. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 01/22/2009 - 15:38 नवीन

दंडवत

तुमच्या प्रतिभेला दंडवत. नेहमीच अतिशय चपखल शब्दयोजना आणि अचूक काफिया.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/22/2009 - 19:10 नवीन

गुर्जी लै भारी!

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही मास्तर म्हणती चविष्ट आहे हे प्रौढांचे शिक्षण 'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही एकदम झक्कास! फार हसलो!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/22/2009 - 19:54 नवीन

वा वा ..

वा वा .. टपरी आणि शाळा छपरी आवडले :) मजा आली. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/22/2009 - 20:01 नवीन

आई ग !!!!

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो शोधत आहे अंगावर जी जागा दुखरी नाही पाय कुठायत आपले...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/22/2009 - 20:05 नवीन

:)

लै भारी विडंबन, आता थांबू नका ! :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/22/2009 - 20:25 नवीन

मस्त.. सकाळी

मस्त.. सकाळी आल्या आल्या हे वाचलं आणि मजा आली. जबरदस्त. गुरूजी... आपण धन्य आहात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 22:47 नवीन

नवी स्थळे

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही गाणे अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही मस्त रे केशवा! :) आपला, (चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 01/22/2009 - 23:03 नवीन

वा वा

केशवशेठ पुन्हा रंगात आलात, बरे वाटले.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/22/2009 - 23:04 नवीन

+१

हेच म्हणतो ! मजा येते आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ब
बेसनलाडू Fri, 01/23/2009 - 00:08 नवीन

दुखरी जागा

वर्जिनल ठुमरीतील दुखरी जागा येथेही छान घेतली गेली आहे. आवडली. (कानसेन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 01/23/2009 - 12:02 नवीन

धन्यवाद!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा