http://bstdc.bih.nic.in/Nalanda.htm
वरील फोटोवर जी लिंक आहे ती बिहार राज्य पर्यटन विभागाची आहे. तिथे हा फोटो उपलब्ध आहे.
त्याप्रमाणे नालंदा ५व्या शतकातील (ए. डी.) आहे.
चांगली माहिती. यावर अजून वाचायला पाहिजे.
विरंगुळा : प्राचिन महानगरात नारळाची झाडे असत का? आणि नाराळापासून काथ्या काढून त्याचे कूट करत का? की शेंगदाण्याचेच कूट करत? यावर एखादी बोधप्रद चर्चा व्हावी. त्या अनुशंघाने काथ्याचे विविध उपयोग माहिती होतील आणि मी माहितीसंपन्न होईन. :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
संकेतस्थळांवर बरीच माहिती मिळत असल्याने मी इतर पुस्तके वगैरे वाचत नाही.
चित्र मात्र बौद्ध स्तूपाचेच वाटते.
बातमीवरून काही लहान वस्तू, विहिरींचे आणि भिंतींचे अवशेष सापडले आहेत, लेखातले भव्य चित्र मात्र ५व्या शतकातल्या वास्तूचे असावे.
ताम्रपाषाण युग से पहली शताब्दी तक के मौर्य, शुंग, कुषाण, पाल, गुप्त एवं मुस्लिम काल के कई प्रमाण मिले हैं। ... टिले में कई गोलाकार कुएं एवं दीवारों के अवशेष मिले हैं जो महानगरीय व्यवस्था को स्पष्ट करता है।
मगधातले मौर्य वगैरे ताम्रयुगाच्या आसपास येतात, त्यामुळे "ताम्रपाषाण काल" वाचून अगदी-अगदी आश्चर्य वाटत नाही, पण जर साधे-पाषाणयुग म्हटले तर जरा आश्चर्य वाटले असते. हडा़प्पा संस्कृतीच्या काळातही पूर्वेकडे गंगेच्या खोर्यात नागरसंस्कृती असेल तर हा शोध महत्त्वाचा असेल (पण बातमीवरून असे स्पष्ट दिसत नाही.)
प्रतिक्रिया
उद्देश
च्यामायला
तरीपण
तरीपण
इतकं जुनं नसावं
हा शोध १८
चांगली
चांगली
मस्त रे...
हेच म्हणते.
नालंदा
कधी कधी वाटते
आश्चर्यकारक माहिती
नालंदाच्या निमित्याने...