लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/01/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले. मंडळी, सगळ्या मिसळपाव वासियांना मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..! तिळगुळ खाऊन इथे गोडच बोलू.. शिव्याशाप नको. - प्राजु. लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार शुभेच्छा वाचने 6357 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया माझे राजे (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 15/01/2008 08:38 माझे शब्द.... करुन तुम्हाला ही मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..! राजे राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... सर्वांना शुभेच्छा.. विसोबा खेचर मंगळवार, 15/01/2008 08:39 मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा... तात्या. तिळगुळ इनोबा म्हणे मंगळवार, 15/01/2008 11:03 तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा... मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा! मकरसंक्रा अवलिया मंगळवार, 15/01/2008 11:17 मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा... नाना शुभेच्छा स्वाती राजेश मंगळवार, 15/01/2008 16:24 मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड बोला. शुभेच्छा..... ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 15/01/2008 17:39 सर्व मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! तिळगुळ घ्या आणि 'दररोज' गोड बोला. -छोटी टिंगी शुभेच्छा सुनील मंगळवार, 15/01/2008 18:42 हो, लिहा गोड गोड. बोला गोड गोड. आणि शिव्या घाला त्याही गोड गोड !! (गोडबोले) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझे राजे (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 15/01/2008 08:38 माझे शब्द.... करुन तुम्हाला ही मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..! राजे राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
सर्वांना शुभेच्छा.. विसोबा खेचर मंगळवार, 15/01/2008 08:39 मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा... तात्या.
तिळगुळ इनोबा म्हणे मंगळवार, 15/01/2008 11:03 तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा... मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!
शुभेच्छा स्वाती राजेश मंगळवार, 15/01/2008 16:24 मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड बोला.
शुभेच्छा..... ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 15/01/2008 17:39 सर्व मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! तिळगुळ घ्या आणि 'दररोज' गोड बोला. -छोटी टिंगी
शुभेच्छा सुनील मंगळवार, 15/01/2008 18:42 हो, लिहा गोड गोड. बोला गोड गोड. आणि शिव्या घाला त्याही गोड गोड !! (गोडबोले) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
माझे
सर्वांना शुभेच्छा..
तिळगुळ
मकरसंक्रा
शुभेच्छा
शुभेच्छा.....
शुभेच्छा