Skip to main content

विनोद - देव आजारी आहे(देवाची तब्येत ठीक नाही.)

लेखक विनोद कोकने यांनी सोमवार, 19/01/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
विनोदः-आज्जी आज देव पुजेची घन्टी हळुहळु वाजव. आज्जी: का रे विनु? विनोदः-देवाची तब्येत ठीक नाही वाट्त. आज्जी: चुप काहीतरी बड्बडु नको. विनोदः-काहीतरी नाही , खरच सा॑गतो.अग शेजारचे Doctor म्हणे देवाघरी गेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2749
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अप्रतिम विनोद नावाप्रमाणेच आहात. तुमचाच नावकरी मामुविनोद

प्रत्येक विनोदाला हा विनोद एक नविन विनोदी टॉपीक काढणार का? एकदम काय ते सांगा की राव, घाऊक भावात हसून घेउ. आणि हो, दुसर्‍याचे साहित्य इथे टाकू नये असा नियम आहे. हे विनोद स्वत: विनोद ने बनवलेले आहेत का?