✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सांग दर्पणा...

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 01/16/2009 - 23:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2971 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

न
नंदा प्रधान Fri, 01/16/2009 - 23:50 नवीन

सर्वसाक्ष

सर्वसाक्षी माकडाचा फोटोतले आम्हाला काही कळत नाही पण बर्याच दिवसात क्रांतीकारकांवर लेख नाही आला? लोक कितीही टिका करोत तुम्ही डगमगू नका असे. अवांतर : अंमळ कुल्ले वर केलेलं ते माकड तसं गोंडस दिसतेय हा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/16/2009 - 23:52 नवीन

हाहाहा...

मस्त फोटो... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 01/17/2009 - 00:02 नवीन

वा वा मस्तच फोटू!

मर्कटलीला अगाध असती सांग दर्पणा आत कोण ती? 'सर्वसाक्षिने' टिपले त्याला चारचाकिच्या काचेवरती! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या सर्वसाक्षीचं फोटूचे विषय शोधण्यातलं कुतुहल अंमळ नामी आहे हं!;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/17/2009 - 01:12 नवीन

साक्षी, पूर

साक्षी, पूर्वजांचा फोटो मस्तच रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 01/17/2009 - 02:50 नवीन

मस्तच फोटो

कॅमेरा अगदी वेळेवर हजर होता तर तुमचा!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 01/17/2009 - 03:03 नवीन

पचका

काही छानशी कविता वाचयला मिळणार या आशेन क्लिक केले. सुंदर तरूणी .... आरश्यासमोर उभी...स्वतःशीच केलेलं स्वगत.....मी अशी... तशी... विचारपूस... उत्तराचा आग्रह .... सुंदर मीच ना? ...फक्त मीच ना?..... पहिल तर ..... माकड ..... पचका नाही तर काय? मीनल.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 01/17/2009 - 04:06 नवीन

सही

धनंजय म्हणतात तसे अचूक क्षण टिपला आहे. फोटो आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/17/2009 - 05:06 नवीन

काचेवरच

काचेवरच माकड त्याचं स्वतः प्रतिबिंब पाहण्यात दंग झालेल दिसतय !!! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा