✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीभ घसरली......की सटकली....

स
सुहास. यांनी
Wed, 01/14/2009 - 15:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3086 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

र
रम्या Wed, 01/14/2009 - 15:10 नवीन

"रमू पंखा

"रमू पंखा सुरू कर" ऐवजी माझा भाऊ एकदा "पंखू रमा सुरू कर" म्हणाला होता :D आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Wed, 01/14/2009 - 15:33 नवीन

एकदा

एकदा आमच्या एका मित्राच्या घरी सगळे गळ नळत होते..! आमच्या गावचा बिल्हा जीड..! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Wed, 01/14/2009 - 15:37 नवीन

मी एकदा

मी एकदा "गारं किती वार आहे " असं म्हणालो होतो.
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Wed, 01/14/2009 - 23:13 नवीन

वाक्य ओळ्खा

शिन्पळ्गावचा पिन्पि नदी खान्द्यावर घेउन धोतराच्या काढाकाढाने सळ्त पुटला.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 01/15/2009 - 02:39 नवीन

पाव भाजि

पाव भाजि ला एकदा चुकुन भाव पाजि अस ऎकल गेल लिरिल साबणाच नाव लिरिल म्हणताना बोबडि वळते
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 01/15/2009 - 06:33 नवीन

Injury

He is nursing his injury च्या ऐवजी He is injuring his nurse!
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 01/15/2009 - 13:45 नवीन

He is nursing his injury

He is nursing his injury च्या ऐवजी He is injuring his nurse भारी हाय! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
स
समीरसूर गुरुवार, 01/15/2009 - 13:56 नवीन

होतं असं कधी कधी

डीएसकेची जाहिरात येते टीव्हीवर्..."या घरट्याला थोडे थोडे घरपण चल देऊ, मायेचा तू हात फिरवता ती आली भुर्रकन चिऊ!"....असं काहीतरी गाणं आहे. त्या जाहिरातीचे गाणे गुणगुणतांना "...ती आली चिऊ उडकन भुरून!!"असे तोंडात आले. --समीर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा