✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पांडवकडा अन्‌ आम्ही..

द
दिपक यांनी
Mon, 01/12/2009 - 11:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3957 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Mon, 01/12/2009 - 12:18 नवीन

काही अती

काही अती उत्साही कॉलेज कुमारांच्या असंख्य प्रतापाने आज पांडव कड्याचे दुरुनच दर्शन घ्यायची वेळ आमच्यावर आली आहे. मात्र खारघर चा तो परिसर पावसाळ्यात एकदम मस्तच. आवर्जून भेट देण्यासारखा. आपला, ( पांडव कडा वडा पाव स्टॉल वाला ) अमोल बेलापूरकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 01/12/2009 - 13:11 नवीन

बापरे..

तुमचे हे लिखाण वाचून स्वतः हा प्रसंग अनूभवतोय असे वाटले.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 01/12/2009 - 14:01 नवीन

काही अति उत्साही आणी मद्यधुंद लोका

काही अति उत्साही आणी मद्यधुंद लोकामुळे पांडव कडा बदनाम झाला आणी आमचे हक्काचे पर्यटन स्थळ बंद झाले मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/12/2009 - 20:01 नवीन

पाणी.....

एकदम खतरनाक अनुभव की !! पाण्याइतकं जीवनदायी दुसरं काही नसेल..... आणि पाण्याइतकं जीवघेणंही !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/12/2009 - 20:09 नवीन

थरारक

थरारक अनुभव. एकदा कोकणातल्या खडकाळ किनार्‍यावर एका दगडावर मी आणि मित्र लाटा अंगावर झेलत उभे होतो आणि पाहता पाहता परत जाण्यासाठी हेरुन ठेवलेले दगड पाण्यात बुडाले. तेव्हा आम्ही सावध पणे तिथे वेळ दवडला असला तरी अचानक झालेल्या प्रकाराने जोरात हादरलो होतो. ते आठवले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/12/2009 - 20:24 नवीन

बापरे..

नशिब बलवत्तर होते तुमचे. अतिशय थरारक अनुभव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 01/12/2009 - 22:23 नवीन

हे नस्ते

`हे नसते धंदे सांगितले होते कुणी?' असेच म्हणावेसे वाटले. अनुभव थरारक आहे आणि तसा लिहिलाही आहे. मी अनोळखी ठिकाणी पाण्याबिण्यात उतरलो नाही कधी. एकदा ताम्हिणी घाटात वर्षाविहार करत असताना वरून एकदम पाण्याचा जोरदार झोत आला आणि एकदम बाजूला झाल्याने पडायचा वाचलो, तेवढाच!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/12/2009 - 22:36 नवीन

बाप रे!

बाप रे! भीतीदायक अनुभव. अंगावर काटा आला. रेवती
  • Log in or register to post comments
स
सुमीत Tue, 01/13/2009 - 12:18 नवीन

अनुभव

अनुभव खुप छान लिहिला आहे, थरार तुमच्या लेखनीतुन अनुभवला.
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Wed, 01/28/2009 - 17:53 नवीन

बदलापुरातला कुन्डेशवर धबधबा

पण आता पोहायला बंद. लेख चान्गला. फोटो आव्डला.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 01/28/2009 - 22:00 नवीन

चित्तथरारक!

अनुभव अगदी चित्तथरारक आहे आणि तुम्ही तो अतिशय समर्थपणे वर्णन केलाय.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/28/2009 - 22:41 नवीन

डेंजरस...

अनुभव एकदम थरारक आहे... अवांतरः-- स्वामी स्वामी वरुन मला रोहित राऊत ने गायलेल स्वामी कृपा कधी करणार हे गाण आठवल.. फार सुंदर गायले आहे... http://www.zeemarathi.com/SRGMPLittleChamps2008/SeniorDownloads.aspx?page=9 मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 01/28/2009 - 23:08 नवीन

तुमचं नशीब

तुमचं नशीब थोर.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा