करस्पाँडस साठि पुण्याचे सिंबि किंवा मुंबई चे वेलणकर चांगले आहे. तसेच ICFAI हि चांगले आहे.
http://www.iutripura.edu.in/
ICFAI मधुन तुम्हाला MBA चि डिग्री मिळते तर सिंबि मधुन PGDBM. पण ICFAI ची फी ५०,००० रु. आहे for २ years.
तर सिंबि ची फी २०-२५,००० आहे १ year.
काम किती वर्ष करत आहात. कमीत कमी दोन वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास चांगले.
काम करुन पार्ट टाईम एम्.बी.ए ची सोय तुमच्या भागात आहे का? सर्व माहिती असल्याशिवाय सल्ला देणे अवघड आहे.
प्रतिक्रिया
www.scdl.net/ ---- सखा
करस्पाँडस
किती