नुकतेच सामनाने एक वादळ उठवले. हेमन्त करकरे यान्च्या पत्नीने असे विधान केले की त्यान्च्या कन्येला (जी लन्डनला रहाते) असे वाटते की कसाबाला फाशी देऊ नये. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ द्या (कशी बुवा?).
याउलट ज्या वीराने आपले बलिदान करून त्या कसाब नामक नराधमाला जिवन्त पकडून दिले तो हुतात्मा तुकाराम ओम्बळे, त्याची कन्या वैशाली हिने ठासून सान्गितले की ज्याने तिच्या वडिलान्ना आणि अनेक निरपराधाना निष्कारण ठार मारले त्या नीचाला गेटवे वर जाहीर फाशी द्या. हीच एक योग्य शिक्षा आहे.
सामनाने करकरे कुटुम्बाशी आपण सहमत नाही असे अत्यन्त सुसन्स्कृतपणे एका अग्रलेखात लिहिले. उलट वैशाली ओम्बळेशी आम्ही १०१ टक्के सहमत आहोत असेही अन्य अग्रलेखात लिहिले. त्यावरून इन्ग्रजी प्रेसने ठाकर्यान्वर बरीच राळ उडवली.
पण मलाही सामनाचेच पटते. नको तिथे गान्धीवाद आणू नये. शरीरावर जेव्हा रोगजन्तू आक्रमण करतात तेव्हा त्याना जालीम औषध देऊन नष्ट करावे. दया वगैरे नको. कसाब हाही देशाला लागलेला जन्तु आहे. त्याचे उचित हाल करुन पुरेशी माहिती काढून घ्यावी आणि त्याला फासावर लटकवावे हेच ठीक. खरेतर जाहीर शिरच्छेद करता आला तर किती बरे झाले असते?
तुम्हाला काय वाटते?
वाचने
5160
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
फाशीच व्हावी
१००% सहमत.
In reply to फाशीच व्हावी by एकलव्य
किति सुंदर प्रतीसाद
In reply to फाशीच व्हावी by एकलव्य
फाशी
आधी फाशी
तात्काळ
फाशी ...
सहमत
सहमत आहे
वास्तवीक...
वा
In reply to वास्तवीक... by विकास
+१
In reply to वास्तवीक... by विकास
दम मारो दम.
>>आता मसुद आणि कसाब यांच्या
In reply to दम मारो दम. by कलंत्री
एका कसाबला .....
खरेतर जाहीर शिरच्छेद करता आला
कोण सही कोण बरोबर... कळणे खुप मुश्किल आहे.
एकदाच फाशी देणे आणि मरेपर्यंत
In reply to कोण सही कोण बरोबर... कळणे खुप मुश्किल आहे. by वेताळ
गेट वे वर मेणबत्या लावण्या
कसाबचे उदाहरण याचीच पुष्टी करते.
who cares? असे तर आहेच पण जे
In reply to कसाबचे उदाहरण याचीच पुष्टी करते. by सुधीर काळे
?
In reply to who cares? असे तर आहेच पण जे by गांधीवादी
More loyal to throne than King?
In reply to ? by नितिन थत्ते