✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिशय फालतु विनोद

ब — बहुरंगी, गुरुवार, 01/10/2008 - 17:28

प्रतिक्रिया द्या
9406 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/10/2008 - 18:08 नवीन

:)

छान! चालू द्या....:)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 01/10/2008 - 18:24 नवीन

:))

माँसाहेब: "शिवबा.." शिवबा: "काय माँसाहेब..?" माँसाहेब: "काही नाही.. सहज हाक मारली...!"
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 18:47 नवीन

:)

अतिशय फालतु विनोद नाहीत. अतिशय छान विनोद आहेत.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 18:57 नवीन

त्या तिथे...पलीकडे

एका व्यक्तीने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाला-"डॉक्टरसाहेब अलिकडे मला संडासला होत नाही." डॉक्टर म्हणाले-"मग पलीकडे बैस." (हसायदान) -इनोबा
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 01/10/2008 - 19:29 नवीन

ताज्या बातम्या

(स्थानिक) ताज्या बातम्या: एक २ आसनी विमान पंजाबमधील एका स्मशानात कोसळले, स्थानिक रहिवाश्यांना आत्तापर्यंत ५०० मृतदेह सापडवण्यात यश आले आहे.. खणण्याचे काम अजून चालू आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/10/2008 - 19:47 नवीन

एकदा एक माणूस

डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो. तोच पहिला पेशंट असतो. कंपाउंडर : हं, आपली काय तक्रार आहे? पेशंट : मला दोन दोन वस्तू दिसतात. कंपाउंडर : हे सांगायला तुम्ही चौघे चौघे का आलाय? पेशंट : ??? तेव्हढ्यात जोरात दार ढकलून आत येत डॉक्टर : अरे केवढी गर्दी केली आहेत, जरा बाजूला व्हा!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 19:53 नवीन

धम्माल मनोरंजन.

आणखी येऊं द्यात.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 01/10/2008 - 20:23 नवीन

फ....

एकदा एक पेशंट डॉक्टरांना म्हणतो, पेशंट : डॉक्टर, मला 'फ' म्हणता येत नाही. डॉक्टर : अरे तु तर आत्ताच 'फ' म्हणाला.... पेशंट : नाही डॉक्टर, तुम्ही 'फ'मजला नाहीत मला काय म्हणायचय ते...... - छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/11/2008 - 17:54 नवीन

मस्त!

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
म
मनस्वी Fri, 01/11/2008 - 16:00 नवीन

लालू

एक jigsaw puzzle मोठ्या मेहेनतीने पूर्ण केल्यावर लालू ते आपल्या मित्राला दाखवतात. "हे पूर्ण करायला मला फक्त ५ महिने लागले!", लालू फुशारकी मारत सांगतात. मित्र आश्चर्याने म्हणतो, "बापरे! ५ महिने म्हणजे खूपच झाले!" "यडाच आहेस!".. लालू म्हणतात.. "जरा box वर नीट वाच, त्यावर लिहिलय - ५ ते ७ वर्षे!"
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 04/19/2015 - 21:48 नवीन

अमेरिकेत लाइट गेली,

अमेरिकेत लाइट गेली, तर तात्काळ इनव्हर्टर लावतात… ऑस्ट्रेलियामध्ये लाइट जाते, तेव्हा ऑस्ट्रेलियन लोक इलेक्ट्रिक ऑफिसला फोन लावतात… लाइट का गेली याची चौकशी करतात.. जपानमध्ये लाइट जाते, तेव्हा ते लोक फ्युज चेक करतात… आणि आपल्याकडे लाइट गेली, तर आधी घरातून बाहेर येऊन बघतात- मग म्हणतात- सगळ्यांचीच गेली आहे ना? मग येईल!! http://marathivinod.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80.html
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 04/20/2015 - 14:23 नवीन

हे काव्य रूपी विनोद समजावेत

हे काव्य रूपी विनोद समजावेत काय? :D पण भारी मजा येते वाचताना.... येऊ द्यात !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा