Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 01/08/2009 - 14:20
  • Log in or register to post comments
  • 4569 views

प्रतिक्रिया

Submitted by मैत्र on गुरुवार, 01/08/2009 - 14:45

Permalink

हाहाहाहा

ह. ह. पु. वा. =))
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 01/08/2009 - 15:32

Permalink

अरे झकास

अरे झकास मित्रा..लई भन्नाट ...पटल आपल्याला.. अविनाश... कले पासुन फारकत घ्यायच्या विचारात असलेला
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 01/08/2009 - 16:37

Permalink

शाब्बास!

शाब्बास अमोल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 01/08/2009 - 18:07

Permalink

धन्यवाद

मैत्र , अविनाश , मनस्वी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 01/08/2009 - 18:11

In reply to धन्यवाद by अमोल केळकर

Permalink

सह्हीच

कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ? रस्सीखेच? (गॉसिप, भांडणं, चहाड्या?) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 01/08/2009 - 19:21

In reply to सह्हीच by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सहमत ----------------

सहमत -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 01/08/2009 - 18:17

In reply to धन्यवाद by अमोल केळकर

Permalink

असंभव

असंभव मधी मागील जन्मातील व्यक्ती आणि चालू जन्मातील व्यक्ती या असंभव जोड्या जुळवायची कला. 'टारझन पाककृती' बनविण्याची कला (२० किलो भेळ, १० किलो बोंबील इ.)
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on गुरुवार, 01/08/2009 - 18:19

Permalink

कला

लिटिल असतानाच चॅम्पस होण्याची कला (गायन कला ) -यावरुन सुचले जजच्या भूमिकेत राहूनही माकडचेष्टा करण्याची कला(विकला) बेसूर सुरांना फिल्टर करुन फक्त सुरेल गाणे ऐकून अवाजवी स्तुती करण्याची कला भरत जाधवचे चित्रपट सहन करण्याची कला विनोद म्हणजेच अंगविक्षेप, माकडचेष्टा, ज्यादाअभिनय असे समजण्याची कला घराबाहेर, सोय नसलेल्या ठिकाणी, कुठल्याही तर्‍हेचे (शरीर)वेग आवरुन धरण्याची कला
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 01/08/2009 - 20:17

Permalink

हहपुवा

अमोल, आधुनिक कला भन्नाट ... जियो :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 01/10/2009 - 00:16

Permalink

बर्‍याच

बर्‍याच गोष्टी मनोमनीच करण्याची कला हा हा हा! ही कला मला अवगत आहे. आजच संध्याकाळी मी माझी जुनी प्रेयसी डिंपल कपाडिया हिच्या सोबत जुहू चैपाटीवर मावळतीचे रंग पाहात बसलो होतो. अर्थात, मनोमन..! :) पण तरीही जाम मजा आली! :) तात्या कपाडिया.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on Sat, 01/10/2009 - 01:53

In reply to बर्‍याच by विसोबा खेचर

Permalink

अर्थात,

अर्थात, मनोमन..! :-) तत्यानु , म्हणूनच हा सल्ला दिला ना ?? सर्व मिपाकरांना मनतल्या मनात परंगत करायचे आहे काय? समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे! मनोमन बरं का... मनो*त नव्हे ... कारण डिंपल नाही हो तिकडे.. ;-) प्रेषक ३_१४ व्यस्त अदिती :- आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. आम्ही नवीन वर्षाची दारू पिण्यासाठी , दिवाळीची नवीन कपडे खरेदी करण्यासाठी , चतुर्थीची मोदकांसाठी , आणि वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी वाट नाही बघत
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Sat, 01/10/2009 - 14:35

Permalink

१४ विद्या कोणत्या

१४ विद्या कोणत्या कोणास माहीत आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Sat, 01/10/2009 - 14:36

Permalink

१४ विद्या कोणत्या

विद्या बालन न्हवे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com