आपले पंतप्रधान मोदीजी जिथे जातात तिथे त्यांना सर्वोच्च अवॉर्ड प्रदान केले जातात. माझ्या सारखा अंधभक्त यावर प्रकाश टाकू शकणार नाही. विषयाच्या तज्ञ विद्वानांनी यावर प्रकाश टाकावा.
वाचने
417
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
😃 त्याला कोठलाही पुरस्कार…
😃 त्याला कोठलाही पुरस्कार द्या, तो धावत येईल🤭
किता जळ जळ...
In reply to 😃 त्याला कोठलाही पुरस्कार… by अनिशासूत
दुभती दुध देती म्हून ठांगळ का उड्या मारत.
दुभती दुध देती म्हून ठांगळ…
In reply to किता जळ जळ... by कर्नलतपस्वी
दुभती दुध देती म्हून ठांगळ का उड्या मारतं?
व्वा! फार दिवसांनी ठांगळ (आमच्या भाषेत ठांगड) हा शब्द वाचण्यात आला! दिल बाग बाग हो गया!
कंप्लीट ब्लॅक बॉडीवर प्रकाश…
कंप्लीट ब्लॅक बॉडीवर प्रकाश टाकायचा वेडेपणा कोण करेल?
सिक्सर
In reply to कंप्लीट ब्लॅक बॉडीवर प्रकाश… by आग्या१९९०
😂
सहमत आहे
In reply to कंप्लीट ब्लॅक बॉडीवर प्रकाश… by आग्या१९९०
आग्या१९९०,
काय बोललात पहा. सूर्य ही एक आदर्शवत कृष्णकुडी ( = नियर परफेक्ट ब्लॅक बॉडी ) मानली गेली आहे. संदर्भ ( इंग्रजी लेख ) : https://physics.stackexchange.com/questions/467613/why-is-the-sun-appro…
सूर्यावर कोणीच प्रकाश टाकायला जात नसतो.
आ.न.,
-गा.पै.
सूर्य near perfect not…
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
सूर्य near perfect not perfect black body. तसा असल्याचा प्रयत्न सूर्य जरूर करतो पण .....
=))
=)) हसुन हसून पुरेवाट झाली.
-दिलीप बिरुटे
(No subject)
काही देश पुरस्कार देतात …
काही देश पुरस्कार देतात .. भारताच्या पंतप्रधानांना तो मिळतो ...
इथे मात्र बर्नोलचा खप वाढतो
बाकी इथल्या प्रतिक्रिया वाचून एक हिंदी म्हण आठवली
हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौंके हज़ार
१४० कोटींचा देश आहे…
१४० कोटींचा देश आहे. यांच्याशी व्यापार वाढवला तर आपला किती फायदा होईल इतके साधे गणित आहे.
मोदी व्यापारासाठीच तेथे जातात. एखादी गोष्ट स्वस्त मिळत असेल तर का नको दोघांचा फायदा होऊ शकतो.
बाकी रॉ या गुप्तहेर संघटनेला मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार श्री मोरारजी देसाई याना दिला गेला होता.
former Indian Prime Minister Morarji Desai was awarded the Nishan-e-Pakistan, which is Pakistan's highest civilian honor.
आणि
Syed Ali Shah Geelani: The Kashmiri separatist leader was conferred the Nishan-e-Pakistan in August 2020 for his lifelong commitment to the Kashmir cause and bolstering support for Pakistan
व्यापार?
In reply to १४० कोटींचा देश आहे… by सुबोध खरे
व्यापार? धागा पदक घेण्याबद्दल आहे.
बाकी व्यापारी लोक वाटाघाटीसाठी नेहमी आधी आपल्या दिवाणजीला पुढे पाठवतात व नंतर जाऊन कागद करतात.
बाकी व्यापारी लोक…
In reply to व्यापार? by स्वधर्म
बाकी व्यापारी लोक वाटाघाटीसाठी नेहमी आधी आपल्या दिवाणजीला पुढे पाठवतात व नंतर जाऊन कागद करतात.
म्हणजे, सरकारी अधिकारी, संबंधित लोक्स् वगैरेंच्या गाठीभेटी वगैरे काहीही झाल्या नाहीत, अचानक एक दिवस उठून नमो भसकन् त्या देशात जाऊन आले, असेच ना?
व्वा! अजून येऊ द्या.
वाटाघाटी वगैरे असा काही…
In reply to बाकी व्यापारी लोक… by कांदा लिंबू
वाटाघाटी वगैरे असा काही प्रकार नसतो . अट एकच असते ज्या देशात पदक घ्यायला जायचे आहे ते पदक भारताकडून बनवले जाईल अशी अट विश्वघाबरूची असते. स्पेलिंगमध्ये विश्वघाबरुचे व्यक्तीमत्व दिसले पाहिजे.
सोशल मीडियावर आलेले…
In reply to वाटाघाटी वगैरे असा काही… by आग्या१९९०
सोशल मीडियावर आलेले सर्टिफिकेट तुम्हाला खरे वाटले, आश्चर्य आहे.
२०१४ नंतर नेहरू, इंदिरा…
In reply to सोशल मीडियावर आलेले… by विवेकपटाईत
२०१४ नंतर नेहरू, इंदिरा गांधी, महात्मा गांधी ह्यांचे दारू, सिगारेट पिताना, स्त्रियांबरोबर नाचतानाचे फोटो सोशल मीडियावर मिडियावर येऊ लागले ते खरे आहे असे मानायला लागल्यापासून सोशल मिडीया खोटं दाखवत नाही ह्यावर ठाम विश्वास ठेवू लागलो.
मला वाटले विद्वान लोकांना या…
मला वाटले विद्वान लोकांना या माागचे काही कारण सापडेल. बहुधा त्यांना काही सुचत नाही आहे.
एकंदरीत
वाटेल त्या देशाची वाटेल ती पादके घ्या, बदके घ्या पण कायतरी करा आणि ८०सी ची लिमिट किमान ३ लाख तरी कराच राव ! लेैच जास्त इन्कम टॅक्स जातो.