नमस्कार मित्रमैत्रिणिंनो,
२६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व घडुन जेमतेम १महिना पुर्ण होतो न होतो तोच ३१ डिसेंबरची जल्लोशी वाहिन्यांवर आणि प्रत्यक्ष पाहिली.मन हळहळले.आपल्या कुटुंबातील नव्हे अगदी भावकीतील व्यक्ती गेली तरी आपण त्यावेळचे सण-समारंभ साजरे करत नाही.मग'हे विश्वचि माझे घर' असा थोर वारसा असणार्या या मायभुमीत नेमके काय चालले आहे?या विचाराने मन उद्विग्न झाले.ते कुठे तरी व्यक्त करावे वाटले.म्हणुन हा लेखन प्रपंच.
मित्रांनो,याबद्दल आपली मते जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.
वाचने
4911
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे म्हणणे पटते......
सहमत
In reply to तुमचे म्हणणे पटते...... by वेताळ
(विषय दिलेला नाही)
फक्त ३१ डिसें का?
काय सांगता काय?
मी दुबइत
In reply to काय सांगता काय? by वेताळ
दु:ख?
उरमिला ताइ
दुबई म्हणजे राजा कोण असणार?
ज्या वेळी
मुद्दा
ताई
संबंध काय?
In reply to ताई by मेथांबा
उगीच वड्याचे तेल वांग्यावर करु नका मेथांबा.
In reply to ताई by मेथांबा
भाऊ
दाताराना
Show must go on ..
जन पळभर म्हणतील हाय हाय ...
खरे आहे...
In reply to जन पळभर म्हणतील हाय हाय ... by छोटा डॉन
हेच मला सांगायचे आहे....
In reply to खरे आहे... by विकास
तुमच्या
In reply to जन पळभर म्हणतील हाय हाय ... by छोटा डॉन
कोणताही सण
मला कधीच
धन्यवाद