लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 20/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1468 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया सुंदर! एक_वात्रट सोमवार, 20/10/2025 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! अजून काही वर्षांनी रोबो टर्मीनेटर सोमवार, 20/10/2025 13:12 In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 अप्रतिम गुल्लू दादा सोमवार, 20/10/2025 21:41 खूपच छान मुखपृष्ठ अतिशयच भारी ! बिपीन सुरेश सांगळे सोमवार, 27/10/2025 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! मस्तय. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 27/10/2025 09:38 टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड चौथा कोनाडा गुरुवार, 30/10/2025 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
सुंदर! एक_वात्रट सोमवार, 20/10/2025 13:07 मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
अजून काही वर्षांनी रोबो टर्मीनेटर सोमवार, 20/10/2025 13:12 In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
मुखपृष्ठ अतिशयच भारी ! बिपीन सुरेश सांगळे सोमवार, 27/10/2025 07:25 मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त !
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड चौथा कोनाडा गुरुवार, 30/10/2025 17:19 अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
प्रतिक्रिया
सुंदर!
अजून काही वर्षांनी रोबो
In reply to सुंदर! by एक_वात्रट
अप्रतिम
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
मस्तय.
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड