२०२५ मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

स्वरुपसुमित काथ्याकूट
नमस्ते सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे (जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय ) एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा

10 टिप्पण्या 1,912 दृश्ये

Comments

स्वरुपसुमित नवीन

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 KDMC No experience bcom mechanical electrical civil https://www.youtube.com/watch?v=22LpwrkMxbk

स्वधर्म नवीन

In reply to by स्वरुपसुमित

जरूर माहिती टाकत जा. काहींना तरी उपयोग होईल. न पेक्षा आपआपले विचार व मूड्स सांगणारे धागे पुष्कळ येतात.

dadabhau नवीन

एका जागेसाठी सरासरी काय रेट चालू आहे हे माहित असेल तर कळवावे हि विनंती. तसेच १००% गॅरंटेड काम करुन देतील टसे कुणी विश्वासू कॉन्टॅक्ट असतील व्यनितून कळवावे.

https://youtu.be/22LpwrkMxbk Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 KDMC No experience bcom mechanical electrical civil

स्वरुपसुमित नवीन

गुप्तचर विभागात गट ‘क’ मेगाभरती | जागा: 3717 | शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी | अधिकारी पदासाठी संधी https://youtu.be/-DWgoTMMQKY