बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा
====================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे. फक्त माझा मेणबत्तीच्या आकाराचा अंदाज चुकला.
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख
आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता १२%/८८%
आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ३५%/६५%
आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली जाईल. पण हे भाकीत ओव्हरेस्टीमेटेड आहे. तसेच १० मॉडेल्सची सरासरी अत्यंत नगण्य आहे (जवळजवळ शून्य आहे). त्यामुळे प्रत्यक्षात बाजार वरच जाईल असे वाटते.
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
814
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणाला काही अर्थ समजलाय का?