✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शास्त्रीय संगीत/ वाद्यांची ओळख - उत्तम माहितीपट

च — चौकस२१२, Fri, 10/18/2024 - 07:25
शास्त्रीय संगीतातील एक मात्तबर कलाकार सॊ विणा सहस्र्बुद्धे यांच्यावरील एक उत्तम माहितीपट नक्की पाहावा असा https://www.youtube.com/watch?v=oUPPv83s_cU त्याचे वडील म्हणजे पंडित शंकर श्रीकांत बोडस जे कानपुर स्तिथ होते ते मुळात सांगलीचे होते त्याना कानपुर ला पाठवले ते लाहोर ला १९०१ साली स्थापित केलेल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विंष्णू दिगंबर पलुस्कर यांनी . ( गंमत बघा " मौसिकी / संगीत हे आमच्या धर्मात बसत नाही- ते हराम आहे" म्हणणाऱ्या समाजाचे बलस्थान असलेल्या लाहोर मध्ये अशी संगीताच्या प्रसाराची सुरवात झाली .. असो ) याशिवाय विविध वाद्यांची ओळख करून देणारा आटोपशीर कार्यक्रम हा पण चांगलला आहे https://www.youtube.com/watch?v=LqmdZ0RDC_w

प्रतिक्रिया द्या
682 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा