Skip to main content

शाम मनोहरांचे उत्सुकतेने मी झोपलो कुणी वाचले आहे का? कसे आहे?

लेखक संभाजी
Published on बुधवार, 24/12/2008

वाचन संख्या 866
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नाव छान आहे.

In reply to by विनायक प्रभू

नाव छान आहे. एकदम बरोबर मास्तर..आता माझी उत्सुकता वाढली आहे !!! :) (पुस्तक वाचुन निद्रानाश टाळता येत असावा काय ?) :? मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मी वाचले आहे. पुस्तक छान आहे. या पुस्तकाला अकदमी पुरस्कार मिळाल्याने न्याय मिळाला आहे असे मला वाटते. मनोहरांच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा पुस्तक नक्कीच वेगळे आहे. सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

आपल्याला तर वाचवले नाही. कळले नाही म्हणा हवे तर. त्यांची नाटकेही बघायचा प्रयत्न केला (र्‍हदय, यकृत, मेंदू, ई.). पण सगळ्या आपल्या डोक्याला समांतर रेषा. लेखकाला नक्की काय म्हणायचं / सांगायचं आहे हेच कळत नाही. (त्यांच्या पुस्तकात कोणता रस असतो याचा शोध घेउन थकलेला) रामपुरी

मी वाचलेले नाही. पुस्तकाचे नाव सुद्धा प्रथमच ऐकले. काय आहे पुस्तकात? विषय काय? -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.