✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लिव बामणां लिव

श — श्रीकृष्ण सामंत, Mon, 05/06/2024 - 11:29
लिव बामणां लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी आठवणी लिव कधी अनुभव लिव कधी अनुवाद लिव कधी भाषांतर लिव कधी रुपांतर लिव कधी अवांतर लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव बामणां लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव

प्रतिक्रिया द्या
5321 वाचन

💬 प्रतिसाद (20)

??

माहितगार
Mon, 05/06/2024 - 13:33 नवीन
??
  • Log in or register to post comments

सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत..

गड्डा झब्बू
Mon, 05/06/2024 - 13:45 नवीन
सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत... येशील का संध्याकाळी... नको बाबा तिकडं...जाऊ दुसरीकडं... बसलाय श्रीकृ माळी... म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं.... धागे थेंब थेंब गळं... डोकऱ्याला लागली कळं.... धागे थेंब थेंब गळं.... म्हातारबुवा, थोडं दमानं घ्या आता. इतका अतिसार तब्बेतीला चांगला न्हवं
  • Log in or register to post comments

कहर. हहपुवा.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 18:06 नवीन
कहर. हहपुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

:))

माहितगार
Mon, 05/06/2024 - 14:16 नवीन
:))
  • Log in or register to post comments

डुआय आयडी का म्हातारचळ

कर्नलतपस्वी
Mon, 05/06/2024 - 15:29 नवीन
??? स्वत:च्या आकलेचे धिंडवडे काढता अहात. संपादक मंडळाने याची दखल घ्यावी व फालतू लेख कवीता उडवून टाकाव्यात. आय डी ला समज द्यावी अन्यथा उडवून टाकावी. अशा लेखनामुळे मिपाच्या गुणवत्तेवर परीणाम होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

लिव बामणां लिव

प्रसाद गोडबोले
Mon, 05/06/2024 - 18:49 नवीन
लिव बामणां लिव >>> नको. नको. १९४८ ची पुनरावृत्ती होईल हे असे लिहित राहिलात तर :))))
  • Log in or register to post comments

मिपाची हागणदारी केली आहे

अहिरावण
Mon, 05/06/2024 - 19:26 नवीन
मिपाची हागणदारी केली आहे
  • Log in or register to post comments

हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो.

चित्रगुप्त
Tue, 05/07/2024 - 04:30 नवीन
पूर्वी सिक लिव, कॅज्युअल लिव वगैरे होते. आता मात्र 'लिव' म्हणजे 'लिव - इन' असते. धागाकर्ता मिपाशी 'पाट' लावण्यापेक्षा 'लिव इन' मधेच रहाणार आहे, असा गूढार्थ आहे या नवकाव्याचा. भावनाओंको समझो मिपाकर्स. -- कुणाची 'वाट' लावायला 'पाट' लावण्याची गरज नाही, ते 'लिव इन' ने जास्त लवकर साध्य होते.
  • Log in or register to post comments

हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे

कांदा लिंबू
Tue, 05/07/2024 - 05:20 नवीन
हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो.
हहपुवा! --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

यो बायले यो

गवि
Tue, 05/07/2024 - 05:32 नवीन
यो बायले यो सोरो माकां झाय पयलो सोरो माका दिना झाल्यार तुजो फोडतलो टकलो या गाण्याची आठवण झाली. क्रिस पेरीच्या या गाण्यावरून (बेबडो) प्रेरित होऊन एक नायकी शूजची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती. त्यात राव पत्राव राव असे शब्द बदलून मग मुंबई स्टाईल करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅफिक जाममध्ये बसच्या टपावरून पोरे क्रिकेट खेळत आहेत अशा स्वरूपाची लांबलचक जाहिरात. कोणाला तरी आठवत असेल.
  • Log in or register to post comments

त्यामुळे तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. त्या पोतडीतुन की जुने अन

Trump
Tue, 05/07/2024 - 10:38 नवीन
श्री श्रीकृष्ण सामंत (हा तुमचाच खरा आयडी आहे आणि कोणी पळवला (हॅक) केला नाही असे गृहीत धरुन ) काही लोकांमुळे नाउमेद होऊ नका. तुमचे वय ९१ वर्षे आहे. त्यामुळे तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. त्या पोतडीतुन की जुने अनुभवाचे किस्से लिहा. मजा येईल.
  • Log in or register to post comments

फक्त बामणानेच का लिव्हाच?

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 11:02 नवीन
फक्त बामणानेच का लिव्हाच? बामनेतराने का नाही?? - बाहुबली फ्रॉम बिग्रेड (हलकेक घ्याल ह.)
  • Log in or register to post comments

बामणानेच का?

श्रीकृष्ण सामंत
Tue, 05/07/2024 - 13:39 नवीन
माझा मित्र गोनसालवीस (किरीस्ताव,क्रीश्चन) त्याची आई त्यांच्या मी घरी गेल्यावर "ये,बामणा बस'" असं मला संबोधायची.ती गोव्याची कोणीकणीत कविता करायची.मला म्हणायची" बामणा तू पण कविता कर' ह्यावरून बामण आलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऐता कोलीत दिलेत

चौकस२१२
Tue, 05/07/2024 - 11:44 नवीन
सामंतानु तुम्ही ह्यात "बामण" शब्द घालतात आणि अमरेंद्र बाहुबली सारख्यांचं हातात ऐता कोलीत दिलेत ! त्या ऐवजी पाववाल्यानू ९६ कुळवाल्यानू दलितानु असा खातरी लावायचे हो किंवा दाढीवाल्यानु
  • Log in or register to post comments

वाचि

श्रीकृष्ण सामंत
Tue, 05/07/2024 - 13:42 नवीन
वरचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

वाचि

श्रीकृष्ण सामंत
Tue, 05/07/2024 - 13:44 नवीन
वरचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

किवा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 13:24 नवीन
किवा लिव मनुवाद्या लिव लिव संघी हाफचड्डी वाल्या लिव लिव अंधभक्ता लिव लिव दंगलखोरा लिव :)
  • Log in or register to post comments

लीव गुलामा लिव

चौकस२१२
Tue, 05/07/2024 - 18:01 नवीन
लीव गुलामा लिव https://www.youtube.com/watch?v=cqxih0KKJRc https://www.youtube.com/watch?v=cqxih0KKJRc https://www.youtube.com/watch?v=gOoSDubtLgY
  • Log in or register to post comments

चौकस भौ...

कर्नलतपस्वी
Tue, 05/07/2024 - 18:12 नवीन
एकच तूनळी वाजवून बघीतली. हरयाणवी भाषेतील गीत आहे. मोगलाई होती त्यामुळे शब्द अपभ्रंश सहाजिक पण मराठी राज्यात......
  • Log in or register to post comments

एका मराठ्याचं ऐका

चौकस२१२
Tue, 05/07/2024 - 18:20 नवीन
एका मराठ्याचं ऐका https://www.youtube.com/watch?v=txEK3iaaLyU&t=170s अर्थात काही लोक या "पाटलाला" मनुवादी लेबल लावतीलच
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा