✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओंजळ (रान)फुलांची...(२)

प
पांथस्थ यांनी
Sun, 12/21/2008 - 01:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4610 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

श
शितल Sun, 12/21/2008 - 02:13 नवीन

सुंदर

फोटो आवडले :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 12/21/2008 - 07:30 नवीन

सही

सगळे फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/21/2008 - 08:02 नवीन

व्वा..

व्वा.. मस्तच.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 12/21/2008 - 08:54 नवीन

मस्तच..

लॅवेंडर.. एकदम मस्त.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Sun, 12/21/2008 - 16:15 नवीन

छान....

सगळेच छान........तिसरा खुप आवड्ला....
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 12/21/2008 - 16:17 नवीन

अहाहा

काय सुरेख फुले !! मन अगदी प्रसन्न झाले पाहुन :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 12/21/2008 - 18:14 नवीन

सुरेखच

सुरेखच आलेत फोटो!
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 12/21/2008 - 19:13 नवीन

अप्रतिम

मन ताजे करणारी प्रकाशचित्रे शेवटचे अप्रतिम. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/21/2008 - 19:19 नवीन

शेवटुन

शेवटुन दुसरे आवडले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
प
पांथस्थ Sun, 12/21/2008 - 23:00 नवीन

मला पण

मास्तर, आपल्याला पण वैयक्तिक रित्या शेवटचे आवडले आहे! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
क
कलिका Sun, 12/21/2008 - 19:57 नवीन

लान्ताना इन्दिका

हि तर सगळि घानेरिचि फुले आहेत , फोतो सुरेख!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 12/21/2008 - 23:46 नवीन

खरंच की

इतकी मोठी फुले पाहून संशय आला नव्हता. पण काळजीपूर्वक पाहिल्यावर समजले. इतक्या छोट्या फुलांचे फोटो फार मस्त आले आहेत. घाणेरीलाच टणटणी म्हणतात. ह्या झाडाची पिकलेली छोटी काळीभोर फळे छान लागतात. आपला (फुलपाखरु) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलिका
प
पांथस्थ Mon, 12/22/2008 - 00:15 नवीन

सहमत!

ह्या झाडाची पिकलेली छोटी काळीभोर फळे छान लागतात.
लहाणपणी लय खाल्ली आहेत. त्याचबरोबर, जास्वंदाचे फुल जर देठापासुन वेगळे करुन मागील बाजुने चोखले तर मस्त मकरंद चाखायला मिळतो. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 12/22/2008 - 00:51 नवीन

हो. गुलमोहर आणि निवडुंगाचेही

गुलमोहराची फुले आणि निवडुंगाची फळेही छान लागतात चवीला आपला, (रानमेवाप्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
अ
अथांग सागर Mon, 12/22/2008 - 01:15 नवीन

कॅमेरा?

सर्वच फोटो मस्त!!! कॅमेरा कुठला आहे? --अथांग सागर
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 12/22/2008 - 02:01 नवीन

छान

छान फोटो.. पहिला खूप छान आहे.. मला एक चांगला कॅमेरा घ्यायचा आहे.. तुम्ही कोणता वापरला आहे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/22/2008 - 18:46 नवीन

मस्त फोटु

मस्त फोटु आले आहेत पांथस्था. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/22/2008 - 18:54 नवीन

छान

छान फोटो.. घाणेरीच्या फुलातल्या मकरंदाची आठवण आल्याने मस्त वाटले. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 12/23/2008 - 04:58 नवीन

किती सुंदर

किती सुंदर फोटो आहेत! घाणेरीच्या सर्वच छटा मला आवडतात. या गोड फुलांना असं नाव का आहे!:(
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 12/23/2008 - 05:53 नवीन

त्याचसाठी तर

त्यामुळेच आम्ही ह्या टुणटुणीत फुलांच्या झाडाला टणटणी म्हणतो. आपला (टुणटुणीत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा