✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संधिकाली या अशा...

स
सूर्य यांनी
Sat, 12/20/2008 - 07:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5816 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

श
शितल Sat, 12/20/2008 - 08:04 नवीन

असेच

स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चा फोटो छान घेतला आहे. पण आकाश अजुन क्लीअर असते तर फोटो अजुन छान दिसले असते. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/20/2008 - 08:08 नवीन

भास्करा..मस

भास्करा..मस्तं फोटो...शेवटचा फोटो फार आवडला.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 08:12 नवीन

क्लास..

पहिलाच फोटो जबरदस्त आला आहे. पहिल्या मिपा कट्ट्यानंतर स्टेच्यु ऑफ लिबर्टी ला गेलो होतो तेव्हाची आठवण झाली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 08:26 नवीन

पहिलं

पहिलं चित्र लै भारी..! आपला, (प्रभावित) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 12/21/2008 - 12:11 नवीन

;)

तिसरे आणि शेवटचे चित्र खास आवडले फोटू के व ळ अ प्र ति म !! (फोटूप्रेमी) टार्‍या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अमित.कुलकर्णी Sat, 12/20/2008 - 08:41 नवीन

सुंदर फोटो

पहिला फोटो खास आहे - स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असा दुरून दिसणारे फोटो फारसे कधी बघायला मिळत नाहीत. बाकीचे नेहमीप्रमाणेच अप्रतीम! -अमित
  • Log in or register to post comments
र
रविराज Sat, 12/20/2008 - 10:42 नवीन

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी
ल
लवंगी Sat, 12/20/2008 - 09:38 नवीन

अप्रतिम

पहिला फोटो खूप आवडला
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 12/20/2008 - 09:55 नवीन

पहीला फोटो

छान आहे.
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 12/20/2008 - 09:56 नवीन

वाह!

शेवटचा फोटु आवड्या :) निळसर आकाश मस्तच
  • Log in or register to post comments
र
रविराज Sat, 12/20/2008 - 10:24 नवीन

ओह बॉय ! ओह बॉय!!

छायाचित्रे सुंदरच आणि धाग्याच नावही!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/20/2008 - 10:36 नवीन

छान आहेत

छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 12/20/2008 - 10:37 नवीन

:)

नाशिकहुन येत असताना काढलेला. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sun, 12/21/2008 - 03:15 नवीन

हा फोटोही

हा फोटोही आवडला. -सूर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 14:52 नवीन

माझाही क्यामेरा बरा आहे

हा फोटो खेड (राजगुरुनगर)च्या घाटात, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात! Image removed. हा बदलापूर स्टेशनच्या जवळूनच, दिवाळीत! Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 12/20/2008 - 19:29 नवीन

पाझर तलाव

फोटोतला तलाव हा पाझर तलाव आहे. त्याचे नाव इंदिरा गांधी तलाव. उन्हाळ्यात या भागातल्या भीमा, घोड वगैरे नद्या सुकल्या तरी त्याला थोडेफार पाणी असतेच. त्यात एकदा पोहल्याचे आठवते. या वळणावर एकदा बाईक घसरुन अपघातही झाला होता. आपला (जलतरणपटू) आजानुकर्ण फेल्प्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/21/2008 - 11:25 नवीन

माहितीबद्

माहितीबद्दल धन्यवाद कर्णसाहेब. मला वाटलं होतं हा तलाव नैसर्गिक आहे. (बहुतेक उद्या आणखी थोडे फोटू काढता येतील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सूर्य Sun, 12/21/2008 - 03:17 नवीन

हा सुद्धा

हा सुद्धा छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनिल हटेला Sat, 12/20/2008 - 16:07 नवीन

मस्तच...

सुर्यदेवा .... पैला फोटो आवडेच........ आणी दीपक & अदितीचे सायंरंग आवडले..... 'वो शाम कुछ अजीब थी....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/20/2008 - 19:23 नवीन

सुर्या मस्त रे !!!

पहिल्या आणि तिस-याला पैकीचे पैकी मार्क दिले. दुस-याला जरा कमी दिले :) 'वो शाम कुछ अजीब थी....... आहाहा काय आठवण दिली. !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
स
सूर्य Sun, 12/21/2008 - 03:18 नवीन

प्रतिसादा

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. :) - सूर्य.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 12/21/2008 - 18:28 नवीन

पहिला फोटो

पहिला फोटो अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/22/2008 - 18:54 नवीन

पहिला आणि

पहिला आणि तिसरा फोटु एकदमच रापचिक आहेत. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/23/2008 - 21:27 नवीन

छान

पहिला फोटो पॅनोरामा आकारात कातरला (म्हणजे शेवटच्या फोटोच्या आकारात) तरी खूप छान दिसेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 12/23/2008 - 21:45 नवीन

असा

असा प्रयत्न केलाय. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 12/23/2008 - 21:53 नवीन

झकास

मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
क
कोलबेर Tue, 12/23/2008 - 23:02 नवीन

मस्त!

पॅनोरामा केल्यामुळे फोटो आणखी खुलला आहे. न्युयॉर्क ट्रीपमध्ये मी देखिल असाच एक प्रयत्न केला होता, तो देत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
स
सूर्य Wed, 12/24/2008 - 06:53 नवीन

हा फोटो

हा फोटो झकासच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
श
शितल Wed, 12/24/2008 - 07:21 नवीन

मस्तच.

फोटो छान आला आहे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चतुरंग Tue, 12/23/2008 - 22:05 नवीन

सूर्या, भन्नाट फोटू!

पहिला फोटू छानच (वर दिलेला कातरलेला आणखीन छान!) तिसरा एखाद्या लेगो ब्लॉक्सपासून तयार केलेल्या नगरीचा क्लोजअप वाटावा इतका छान आलाय. दोन टॉवर्समुळे चित्रातला ठोकळेबाजपणा गेलाय अन्यथा सपाट वाटला असता! क्लास!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 12/24/2008 - 00:46 नवीन

मस्तच आहेत फोटो

पहिला आणि तिसरा फोटो विशेष आवडले. दुसर्‍या फोटोत पिअर १७ वाचून एकदा सॅन फ्रान्सिस्कोला गेलो असताना तिथे पिअर ३९ ला वेड्यासारखे काढलेले फोटो आठवले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा