फलज्योतिष्य कुठे जन्मले?
फलज्योतिष्य हे भारतात निर्माण झालेले नसून ते इजिप्त किंवा ग्रीस या देशांमध्ये पहिल्यांदा जन्माला आले. त्यानंतर काही ग्रीक अभ्यासक भारतीय राजांकडे आले त्यांनी आपले ज्योतिषी विषयक ग्रंथ सादर केले त्यानंतर त्या ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले अशा प्रकारे फलज्योतिष हे भारतात आले. पण काही भारतीयांचाच असा समज आहे की फलज्योतिष हे भारतातच निर्माण झाले आहे. तर फलज्योतिष हे नक्की कुठे जन्मले याचा खल करण्यासाठी आणि त्यातून काही ठाम निष्कर्ष काढण्यासाठी हा धागा काढला आहे.खाली काही लिंक आणि एका पुस्तकातील फोटो जोडत आहे जाणकारांनी यावर आपले मत द्यावे.
https://youtu.be/FvMEEn3Lhx4
वाचने
6220
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
भारतात,चीनमध्ये,असिरिया इथे
In reply to भारतात,चीनमध्ये,असिरिया इथे by कंजूस
@कंजुस
१
1
f1
1
२
३
४
५
६
७
तुम्ही जे ग्रीक/यवन म्हणता ते
विषयात...
तुमच्या दृष्टीने फलज्योतिषाचा
In reply to तुमच्या दृष्टीने फलज्योतिषाचा by परिंदा
जिज्ञासा आणि उपयोगिता यांचा नेहमी संबंध असतोच असे नाही.
In reply to जिज्ञासा आणि उपयोगिता यांचा नेहमी संबंध असतोच असे नाही. by चित्रगुप्त
मांजर आडवी गेली....
फलज्योतिष आणी हवामान खाते....
या मुळे भामट्यांचे फावते.
In reply to या मुळे भामट्यांचे फावते. by चौकस२१२
हात पकडल्या बद्दल धन्यवाद.
माहितीपुर्ण धागा.
फलज्योतिष हजारो वर्षे टिकून आहे, कारण ....
In reply to फलज्योतिष हजारो वर्षे टिकून आहे, कारण .... by चित्रगुप्त
+१
In reply to +१ by मूकवाचक
@मूकवाचक
तक्षशिले चा उल्लेख