श्री गणेश लेखमाला २०२३

1

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १ - १५ )

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
25 May 2023 - 11:22 pm
गाभा: 

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १-१५ )

मित्रांनो,
आपणास भाग १ मधील सादरीकरणातून करतलब खानाच्या कोंडीचा परिचय झाला.
...आपण हिंदी फिल्म पहात आहात. 
दोन हिरो समोरच्या गुंडाना बेदम मारून मारून सळो की पळो करत असताना एकदम दुष्ट खलनायक सिगारेटच्या धुरातून दिसायला लागतो... आणि पाहता पाहता हीरो मारामारी थांबवत हातातील भयानक शस्त्रे एकदम खाली टाकून देतात ! 
त्यांचा वीक पॉईंट असलेल्या 'माँ' खुर्चीत करकचून बांधून बसलेल्या असतात. कानपटीवर चाप ताणलेल्या अवस्थेत असतो. ते पाहून दोन्ही हिरो झिरो होतात... 
...उर्मट ले. जनरल नियाजी ढाक्यात शरणागतीच्या करारावर सही करतो. तेंव्हा त्याचे हजारो सैनिक आपापली शस्त्रे खाली टाकून उलट पावली जातात...
...नाक दाबले तरच तोंड उघडते हीच दुनियेत रीत आहे... 
... २० हजार सैनिक सहजासहजी हात वर करून कुरवंडे घाटातील अरुंद जीवघेण्या वाटेने असे कसे परत जातील? शिवाजी महाराजांच्या डिप्लोमसीची ती प्रचंड जीत आहे... 

मिपा २ - ३

मिपा २ - ४

मिपा २ - ५

मिपा २ - ६

मिपा २ - ७

मिपा २ - ८

मिपा २ - ९

मिपा २ - १०

मिपा २ - ११

मिपा २ - १२

मिपा २ - १३

मिपा २ - १४

मिपा २ - १५

मिपा २ - १६

मिपा २ - १८

भाग २ च्या पुढील भागात खाली टाकून दिलेले रण साहित्य, जनावरे, पैसा अडका, धान्य पोती, भांडीकुंडी याचे वितरण महाराजांच्या राजकीय दूर दृष्टीची कल्पना देतात.

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

19 Aug 2023 - 11:48 am | शशिकांत ओक

खरे तर या भागात करतलबखानाने आपल्या प्रचंड सेनेला शरणागती पत्करा म्हटले तरी त्यांच्या शूर शिपायांना ते कसे काय मान्य झाले? मरू पण हातातील शस्त्रे खाली टाकायचा अपमान करून घेणार नाही अशा जिद्दीने सैनिक लढतो. पण मग शरणागती पत्करली ती काय कारणे असू शकतात?

शशिकांत ओक's picture

19 Aug 2023 - 12:05 pm | शशिकांत ओक

खरे तर या भागात करतलबखानाने आपल्या प्रचंड सेनेला शरणागती पत्करा म्हटले तरी त्यांच्या शूर शिपायांना ते कसे काय मान्य झाले? मरू पण हातातील शस्त्रे खाली टाकायचा अपमान करून घेणार नाही अशा जिद्दीने सैनिक लढतो. पण मग शरणागती पत्करली ती काय कारणे असू शकतात?