✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कस्ट्म ड्युटीबाबत माहिती हवी आहे

ग
गणा मास्तर यांनी
Sun, 12/14/2008 - 17:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2929 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 17:41 नवीन

उत्तरे

मास्तर, आपले स्वागत असो:) आपल्या प्रश्नांची उतरे देण्यचा प्रयत्न करतो. १) छोट्या छोट्या भेटवस्तु जसे की फ्रेम, किचेन, या गोष्टी पण कस्टम ड्युटीमध्ये मोडतात का? - कायद्याने मोडतात. अर्थात अशा किरकोळ वस्तू सहसा मोजल्या जात नाहीत मात्र एखाद्या अधिकार्‍याने नडायचेच म्हटले तर तो प्रयेक वस्तू मोजू शकतो' २) वैयक्तिक वापरातील लॅपटॉप, कॅमेरा, आय पॉड जे इथे जपानमध्ये खरेदी केले आहे त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल का? - १ लॅपटॉप आणता येतो आणि तो शुल्कमुक्त रकमेत मोजला जात नाही. कॅमेरा, आयपॉड किती नवे वा जुने आहेत? अर्थात आपण ते सुट्टीसाठी येताना आणले व जर ते परत नेणार असाल तर पारपत्रावर नोंद करुन आणा, परत नेण्याच्या बोलीवर ती शुल्कमुक्त आणता येतात मात्र जाताना ते परत नेले नाहीत तर शुल्क भरावे लागेल. एक अनाहुत सल्ला - कॅमेरा वगैरे वस्तू आणण्याआधी इथे तिची किंमत विचारुन ठेवा. अनेकदा अनेक वस्तू इथे त्याच किमतीत मिळतात वा दोन पैसे स्वस्त मिळतात. ३) एकुण किती रकमेपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागत नाही? - रुपये २५००० किमतीपर्यंत शुल्क भरावे लागत नाही. या रकमेत १ लॅपटॉप, २०० सिगारेट्स व दोन लिटर दारुचा समावेश नाही. ते सगळे अतिरिक्त शुल्कमुक्त. ४) जर कस्टम ड्युटी भरावी लागली तर ती किती असते आणि कोण्त्या चलनात भरता येते ? - चलनाची गरज नाही, विजा/ मास्टर चलतात. अर्थात रोखीने भराचे असले तर आपल्या चलनाव्यतिरीक्त बहुधा अमेरिकन डॉलर चालतात, बाकी चलनाविषयी माहिती नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 12/14/2008 - 19:48 नवीन

धन्यवाद

धन्यवाद तुम्ही एकदम चांगली माहिती दिली. एक अनाहुत सल्ला - कॅमेरा वगैरे वस्तू आणण्याआधी इथे तिची किंमत विचारुन ठेवा. अनेकदा अनेक वस्तू इथे त्याच किमतीत मिळतात वा दोन पैसे स्वस्त मिळतात. १०० % खरे आहे. माझे स्वागत का केले ते कळाले नाही . - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 20:01 नवीन

स्वागत

अहो भारतात येत आहात म्हणुन स्वागत केले, चुकलो असेन तर क्षमा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
क
कलंत्री Sun, 12/14/2008 - 20:59 नवीन

सर्वासाक्षीजी.

आपले स्वागत आणि स्वगताबद्द्ल लोक किती घाबरतात ते? तसे आम्हीही भारतात राहुन सर्वसाक्षींना घाबरतोच म्हणा हवे तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ग
गणा मास्तर Mon, 12/15/2008 - 06:15 नवीन

अहो क्षमा

अहो क्षमा कसली सर्वसाक्षीजी..... मल वाटले तुम्ही मला मिपावर नवीन समजलात की काय? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
अ
अंतरंग.... Mon, 12/15/2008 - 10:31 नवीन

स्वागत

छोट्या छोट्या भेटवस्तु मधे माझ्यासाठी काय आणले आहे हो मास्तर?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा