Skip to main content

ताज्या घडामोडी, डिसेंबर 2022, भाग 1

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 01/12/2022 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी, एका तरूणीवर दबाव .... https://www.lokmat.com/national/first-opposed-to-krishna-devotion-then-… इतकी धर्मांधता कुठून येते? आणि अशा वेळी, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मूग गिळून गप्पच बसणार .... ------ Uniform Civil Code : राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले.., https://www.google.com/amp/s/www.saamtv.com/amp/story/maharashtra/deput… अतिशय उत्तम निर्णय .... पण, जितक्या लवकर अंमलबजावणी करता येईल, तितके उत्तम..... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, हा कायदा होऊ नये, ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा माझा अंदाज आहे ....

वाचने 12777
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

LMOTY 2022: समान नागरी कायदा येईल का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/mumbai/lmoty-2022-will-ther… काही लोकं समान नागरी कायदा म्हटल्यावर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. आता, समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे, मग शेड्युल कास्टला आरक्षण मिळणार नाही.. वगैरे.. पण, काही संबंध नाही. समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की, आमचे जन्माचे कायदे वेगळे आहेत, लग्नाचे कायदे वेगळे आहेत, सबकेशनचे कायदे वेगळे आहेत. सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत. एक देश, एक समाज, एक कायदा.. अशाप्रकारे हा समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अपेक्षित होता. म्हणूनच त्यांनी संविधाना त्यांनी लिहंलय की, राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाहीत. पण, येईल, असेही फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं.

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोवंडी शाखेने 1 डिसेंबरपासून रविवारच्या साप्ताहिक सुट्टीत बदलली केला आहे. आता रविवारची सुट्टी शुक्रवारी केली आहे. याबाबतची नोटीस या आठवड्यात शाखेच्या आवाराबाहेर लावण्यात आली होती आणि गोवंडीच्या ईशान्य उपनगरात आणि आसपास राहणाऱ्या स्थानिक अल्पसंख्याक लोकसंख्येला सोयीसुविधा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. https://www.timesnownews.com/mumbai/mumbai-controversy-after-sbi-branch… हिंदूंनो, वाचा आणि षंढपणे थंड बसा!

लॉ कॉलेज में टारगेट पर हिंदू लड़कियां:प्रोफेसर पढ़ा रहे- हिंदू मुख्य आतंकवादी, शिवसेना डकैत https://www.bhaskar.com/local/mp/indore/news/here-the-professor-is-teac… आनंद आहे.....

मुंबई में कोरियन महिला से लाइव स्ट्रीमिंग के दौरान छेड़छाड़:जबरन चूमने की कोशिश की, वीडियो में दिखे आरोपी अरेस्ट https://www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/national/news/mumbai-k… सोशल मीडिया पर यह वीडियो सामने आते ही मुंबई पुलिस ने छेड़छाड़ करने वाले लड़कों को अरेस्ट कर लिया है। इनके नाम मुबीन चंद मोहम्मद शेख और मोहम्मद नकीब सदरियालम अंसारी हैं। --------

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…” https://www.loksatta.com/mumbai/molestation-of-women-in-west-khar-mumba… पीडित महिलेने या प्रकाराबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे, “मी ३० नोव्हेंबरला झेप्टो येथून घरगुती सामानाची ऑर्डर दिली होती. दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी डिलिव्हरी बॉय शाहजाद शेख ऑर्डर देण्यासाठी आला. मी गुगल पेवरून पेमेंट करत होते. तेव्हा तो लपून माझा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मला त्याचा संशय आल्यावर मी याबाबत विचारलं. तेव्हा तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. अखेर मी त्याला त्याचा मोबाईल मला दाखवायला सांगितला. १५ मिनिटे त्याने मोबाईल दाखवला नाही. अखेर मी त्याला मोबाईल दाखव अथवा सुरक्षा रक्षकाला बोलावेन असं सांगितलं.” ----------

“सिगारेटचे चटके…” सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/salman-khan-ex-girlfriend… सोमी अलीने सलमानबरोबरचा जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने सलमानवर गंभीर आरोप केले होते. “भारतात माझे शो बॅन केले. मला कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तू एक नीच माणूस आहेस. सिगारेटचे चटके देऊन तू माझं शारीरिक शोषण केलं आहेस. या सगळ्यातून बचाव करण्यासाठी माझ्याकडे ५० वकील आहेत” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. “कित्येक महिलांचा शारीरिक छळ करणाऱ्या सलमान खानला अनेक अभिनेते व अभिनेत्री पाठिंबा देत आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आता याच्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे”, असंही सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सोमीने ही पोस्ट काही वेळाने डिलीट केली आहे. -------- मी तरी, ह्याचे सिनेमे फुकट पण बघत नाही ....

१८ डिसेंबरला झी मराठी या वाहिनीवर 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट दाखवू नका, अन्यथा गंभीर परीणामांना सामोरे जावे लागेल व जे होईल त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल, अशी धमकी संभाजीराव भोसलेंनी दिली आहे.


भारत दहावा देश ज्याने डिजीटल करन्सी वापरात आणली. प्रायोगिक तत्त्वावर असली तरी पुर्ण यशस्वीच होईल यात मला तरी शंका नाही. ती व्हावी अशी परमेश्वरा कडे प्रार्थना.

Babri Masjid विध्वंस की बरसी पर बोले ओवैसी- भूलेंगे नहीं, पक्का करेंगे कि आने वाली पीढ़ियां भी याद रखें https://www.abplive.com/news/india/asaduddin-owaisi-on-babri-masjid-dem… हे महाशय, श्रद्धा वालकर प्रकरणा बाबतीत काहीही बोलले नाहीत आणि लव्ह जिहाद बद्दल देखील काही बोलले नाहीत.... ------------

Aftab Shraddha Case: श्रद्धा को मैंने मारा, दम है तो शव के टुकड़े व औजार बरामद करके दिखाओ, आफताब की खुली चुनौती https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/photo-gallery/delhi-… काय बोलावं ते सुचेना.....

In reply to by मुक्त विहारि

श्रद्धा मर्डर केस: 20 हिंदू लड़कियों से थे आफताब के संबंध, कहा- फांसी होगी तो जन्नत में हूरें मिलेंगी https://www.google.com/amp/s/m.punjabkesari.in/national/news/shraddha-m… धर्मांध ....

https://www.lokmat.com/crime/bhagalpur-murder-case-women-chopped-and-ki… पोलीसांनी, मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली .... ------- परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, अशा वेळी मूग गिळून गप्पच बसायची शक्यता जास्त.... ------ जेंव्हा जेंव्हा, हिंदू महिलेवर, गैर हिंदू लोकांकडून अत्याचार होतो, तेंव्हा तेंव्हा, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, आवाज उठवत नाहीत, हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे .... मग ते प्रकरण श्रद्धा वालकर मर्डर केस असो किंवा नुकतीच घडलेली नीलिमा मर्डर केस असो.... हाथरस मध्ये झालेल्या हत्ये बाबतीत मात्र, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी वेगळी भुमिका घेतली होती .... -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत, हे माझे वैयक्तिक मत, अधिकाधिक दृढ होत चालले आहे....

मस्जिद बताकर गुरुद्वारा शहीद गंज भाई तारु सिंह पर जड़ा ताला, पाकिस्‍तान में सिखों पर फिर हुआ जुल्‍म https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/world/gurdwara-s… पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे काय होत आहे? हे सांगण्याची गरज नाही ... आणि तिथे अल्पसंख्यांकांना बळी देणारे, कॉंग्रेसच आहे .... गंमत अशी आहे की, आज देखील, CAA आणि NRCला विरोध, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्षच करत आहेत .... पाकिस्तान आणि बांगलादेश, येथील अल्पसंख्यांकांचे रक्षण, कॉंग्रेसने 1947 मध्ये देखील केले नाही आणि आत्ता देखील करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही......

In reply to by मुक्त विहारि

परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, अशा वेळी मूग गिळून गप्पच बसायची शक्यता जास्त....
हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले मोदी मात्र नेहमीप्रमाणेच अशा वेळी मूग गिळून गप्पच बसायची शक्यता नाही तर त्याउलट त्याउलट ते (नुपूर शर्मा, राजा सिंग व इतर असंख्य हिंदू इ. प्रकरणांप्रमाणे) त्यांच्यापुढे कुर्निसात करतील.
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत, हे माझे वैयक्तिक मत, अधिकाधिक दृढ होत चालले आहे....
१. या देशावर सुमारे वीस वर्षे हिंदुत्ववादी / हिंदुहितवादी असल्याचा दावा करून हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या भाजपने राज्य केले आहे. आत्ताही मागच्या ८-९ वर्षांपासून प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार आहे. अनेक राज्यांत भाजपची सरकारे आहेत. हे हिंदूंच्या हितासाठी काय करत आहेत? २. या घटनेशी काँग्रेसचा काय संबंध? काँग्रेसने हिंदुत्ववादी / हिंदुहितवादी असल्याचा दावा कधीही केला नव्हता. त्याउलट त्यांची "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" अशी स्पष्ट भूमिका होती. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

In reply to by मुक्त विहारि

पाकिस्तान आणि बांगलादेश, येथील अल्पसंख्यांकांचे रक्षण, कॉंग्रेसने 1947 मध्ये देखील केले नाही
हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले मोदी यांनी मागच्या ८-९ वर्षांत याबद्धल काय केले आहे?
आणि आत्ता देखील करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही.
आता संघप्रणीत भाजप सत्तेत आहे. ते काय करत आहेत? --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

कश्‍मीरी पंडित फिर मुसीबत में! आतंकियों को मिली घाटी में काम कर रहे हिंदुओं की सूची, गृह मंत्रालय में चल रही बैठक https://hindi.news18.com/amp/news/nation/kashmiri-pandits-under-threat-… हे शुक्लकाष्ठ, कॉंग्रेसनेच भारताच्या मागे लाऊन ठेवले आहे.. ही भानगड निस्तरायला, अजून किती तरी वर्षे लागतील.....

In reply to by मुक्त विहारि

हे शुक्लकाष्ठ, कॉंग्रेसनेच भारताच्या मागे लाऊन ठेवले आहे.. ही भानगड निस्तरायला, अजून किती तरी वर्षे लागतील.....
प्रामाणिक व्यक्तीला / संस्थेला ८-९ वर्षे पुरे झाली असती! --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

पाकिस्तान में हिंदू नफरत से भरी वेब सीरीज का वीडियो आया सामने, भारत के खिलाफ प्रोपोगेंडा फैलाने का नहीं छोड़ा मौका https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/world/pakist… मानवतावादी मंडळी, आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल.....

In reply to by मुक्त विहारि

मानवतावादी मंडळी, आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल.....
अब्जावधी हिंदू लोकसंख्या, प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, अत्यंत शक्तिशाली लष्कर शक्ती असलेला भारत देश मात्र काहीही करणार नाही हे ८-९ वर्षांपासून दिसते आहे! --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

इंदौर मेें लव जिहाद, धर्म छिपाकर अपना बनाया, फिर दिया धोखा https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indor… काय बोलावं ते सुचेना .....

In reply to by मुक्त विहारि

इंदौर मेें लव जिहाद, धर्म छिपाकर अपना बनाया, फिर दिया धोखा
मिशन गज़वा-ए-हिंद २०४७ फार दूर नाही. त्यादिशेने जोरदार वाटचाल सुरु असल्याची ही लक्षणे आहेत. --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

धक्कादायक वास्तव! राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला, कारण... https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/maharashtra/shocking-realit… जनताच जर नाराज असेल तर, भांडवलदारांनी देखील नाराज होऊन, महाराष्ट्र राज्य सोडले तर, हरकत नसावी....

In reply to by मुक्त विहारि

ज्या राज्यात प्रत्येक वाक्यातून महापुरूषांचा नसलेला अपमान शोधून आंदोलन करण्यात जनता व्यग्र असते, त्या राज्यात इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे.

बांग्लादेश में सत्ताधारी अवामी लीग के ३ नेताओं द्वारा विवाहित हिन्दू महिला के साथ सामूहिक बलात्कार https://www.google.com/amp/s/amp.sanatanprabhat.org/hindi/%3fp=63275 स्वयंघोषित, आंतरराष्ट्रीय मानवतावादी, आता मूग गिळून गप्प बसण्याची शक्यता जास्त आहे....

In reply to by मुक्त विहारि

स्वयंघोषित, आंतरराष्ट्रीय मानवतावादी, आता मूग गिळून गप्प बसण्याची शक्यता जास्त आहे....
अब्जावधी हिंदू लोकसंख्या, प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, अत्यंत शक्तिशाली लष्कर शक्ती असलेला भारत देश मात्र काहीही करणार नाही हे ८-९ वर्षांपासून दिसते आहे! --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

https://hindupost.in/dharma-religion/200-year-old-hindu-temple-vandaliz… CAA आणि NRC कायदे हवेतच, कारण भविष्यात अशा घटना, बांगलादेशी लोकांकडून भारतात देखील होऊ शकतात ....आज बांगलादेशी अल्पसंख्यांक जात्यात आहेत ....

अमुक काय करणार.... तमुक काय करणार....... असे प्रश्न विचारणारे स्वयंघोषित तज्ज्ञ स्वतः कुठचे उंदिर मारतात हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

Politics Over Love Jihad: एमपी में लव जिहाद के सारे मामले फर्जी, नेता प्रतिपक्ष के बयान पर बिफरी बीजेपी, गरमाई राजनीति https://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/dr-go… एमपी विधानसभा में नेता प्रतिपक्ष डॉ गोविंद सिंह के एक बयान को लेकर प्रदेश की राजनीति में उबाल आ गया है। गोविंद सिंह ने कहा है कि एमपी में लव जिहाद के सारे मामले फर्जी हैं और कांग्रेस की सरकार बनने पर इन्हें वापस ले लिया जाएगा। -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत अधिकाधिक दृढ होत चालले आहे.....

तुम्हाला ह्या अश्याच प्रकारच्या बातम्या कोठे सापडतात ह्याची उत्सुकता आहे.

PAK vs ENG Test Series: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम हॉटेलजवळ गोळीबार, पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ आठवणी https://www.loksatta.com/krida/pak-vs-eng-ahead-of-the-second-test-matc…

डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/aamir-khan-production-hou…

“भारतीय चित्रपट कंपनी पायघड्या….” पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याने मनसे नेते अमेय खोपकर संतापले https://www.loksatta.com/manoranjan/amey-khopkar-angry-reaction-on-paki… पाकिस्तानी लोकांना , कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न देणे, हेच उत्तम ...... भारतीय जनतेचा पैसा, पाकिस्तानी लोकं, आतंकवादी पोसायला वापरणारच नाहीत, हे कशावरून? अशा कृतघ्न लोकांना दया दाखवण्यात काही अर्थ नाही...

In reply to by मुक्त विहारि

मग ज्या सरकारने ही परवानगी दिली त्या सरकार ला पाक धार्जिणे म्हणाल का?

खोटा धर्म सांगून ५० वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी लग्न जमवलं; ऐन लग्नादिवशी भलतंच घडलं https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/trending/jharkhand-bokaro… काळजी घ्या ....

In reply to by मुक्त विहारि

https://www.prabhatkhabar.com/state/jharkhand/bokaro/jharkhand-crime-ne… शादी के लिए उसने किशोरी के परिवारवालों को भयभीत कर रखा था. शादी समारोह के दौरान कुछ रिश्तेदारों को उस पर शक हुआ, तो उनलोगों ने हरला पुलिस व बजरंग दल के कार्यकर्ताओं को सूचना दे दी पोलीसांच्या मदतीला, बजरंग दल आले..... पण, परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, अशा गोष्टींवर, काहीही टिप्पणी करत नाहीत, हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे ....

अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…” https://www.loksatta.com/maharashtra/rupali-chakankar-comment-on-amrava… काळजी घ्या ....

अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण समोर; मुलीच्या आई आणि पतीसह अकरा जणांविरोधात गुन्हा https://www.lokmat.com/pune/after-the-minor-girl-gave-birth-to-a-child-… कमी वयात लग्न झालेल्या मुली बाबतीत, अजून एक बातमी ... Marriage Of Muslim Girl Above 15 Valid: High Court Unites Husband-Wife (https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/marriage-of-muslim…) ------- एका व्यक्तीला एक कायदा, तर तशाच प्रकरणात, दुसर्या व्यक्तीला दुसरा कायदा...... समान नागरी कायदा हवाच, हे माझे वैयक्तिक मत आहे....

Bangladesh: 2 Hindu school-going sisters brutally assaulted by Islamist gang while playing badminton https://hindupost.in/crime/bangladesh-2-hindu-school-going-sisters-brut… बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे हे हाल आहेत ...CAA आणि NRC कायदे झाले नाहीत तर, उद्या भारतात देखील घूसघोर बांगलादेशी धर्मांध, इतर धर्मियांना सुखाने जगू देणार नाहीत....

In reply to by मुक्त विहारि

Hindu home demolished, cash & gold ornaments looted in mob attack: Khulna, B’desh https://hindupost.in/crime/hindu-home-demolished-cash-gold-ornaments-lo…

पाकिस्तानी बच्चे भारत के खिलाफ नफरत उगलते हैं और हिंदू धर्म का अपमान करते हैं https://www.thenewsocean.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%… यह इस बात का एक उत्कृष्ट उदाहरण है कि पाकिस्तानी बच्चों को दी जाने वाली शिक्षा के मूल में हिंदू घृणा और भारत विरोधी धारणा कैसे है। पाठ्यक्रम के साथ-साथ बड़ों के साथ और उनके बीच बातचीत भी बच्चों द्वारा उत्सुकता से सुनी जाती है और वे प्रत्यक्ष अनुभव के बिना भारत और हिंदू धर्म के बारे में एक राय बनाते हैं। यह नफरत धार्मिक विचारधारा से गहरा आधार लेती है, और बच्चों में से एक ने स्पष्ट रूप से इसका उल्लेख किया। कोई आश्चर्य नहीं कि इस्लामिक देश की नई पीढ़ी के ये प्रतिनिधि गैर-मुस्लिमों को कमतर इंसान मानते हैं। यह वीडियो पाकिस्तान में उस मानसिकता के पीछे के कारणों की व्याख्या करता है जो पाकिस्तानी हिंदुओं के उत्पीड़न और पाकिस्तान में हिंदू महिलाओं पर अत्याचार के जघन्य कृत्यों को ढाल देती है। --------- मला भेटलेले सगळे पाकिस्तानी धर्मांधच होते ....

In reply to by मुक्त विहारि

आपण एवढा मुक्त विहार करने थांबवुन भारतात यावे, पाकिस्तान बद्दल एवढा काय विचार करताय आणि आपला विहार आत एवढा पसरालाय की आपण पाकिस्तानच्या छोट्या मुलांबद्द बोलताय. महाराष्ट्रात छोटी मुले आहेत, बेळगाव, कर्नाटक हे समजावुन सांगा आम्हाला. अ‍ॅक्चुली मला.

In reply to by शानबा५१२

हो कारण, हीच पाकिस्तानी मुले, घूसघोर म्हणून भारतात यायची शक्यता नाकारता येत नाही.... आपला शेजारी देश, काय लायकीचा आहे आणि किती योग्यतेचा आहे? हे ओळखले आणि त्या प्रमाणे, धोरणे आखली तर आणि तरच आपण राहतो तो देश, सर्वांगीण उन्नती करतो ... --------- बाय द वे, आपण जर, "कौटिल्याचे अर्थशास्त्र" , हे पुस्तक वाचले तर, अशा गोष्टी तुम्हाला जास्त उत्तम समजतील...कारण, अशा मूलभूत गोष्टी, त्या पुस्तकांत उत्तम रित्या सांगीतल्या आहेत... ------ वरील प्रतिसाद हा फक्त, शानबा512, यांनाच आहे ....

मोरोक्कोच्या विजयानंतर फ्रान्समध्ये दंगल, जमावाकडून गाड्या - दुकानांची तोडफोड https://pudhari.news/fifa-world-cup-2022/401798/riots-in-france-after-m… मोरोक्को येथून बेल्जियम मध्ये आलेल्या माणसांकडून देखील, मागच्या महिन्यात दंगल झाली होती... Belgium Riots: मोरक्को से मिली हार के बाद बेल्जियम में भड़की हिंसा, प्रदर्शनकारियों ने कार-स्कूटरों में लगाई आग (https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/world/belgium-violenc…) आपण कुणाला, आश्रय देत आहोत? ह्याचा सर्वांगीण विचार करायलाच हवा ....

Love Jihad In UP: शादी से एक दिन पहले हसीन सैफ की खुली पोल, आशीष बनकर रचा रहा था शादी https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/up/p…

लव जिहाद नहीं पहले सीमा विवाद पर बात करें… शिंदे सरकार पर आदित्य ठाकरे का हमला https://www.google.com/amp/s/www.tv9hindi.com/state/maharashtra/mumbai-…

कैफे में बैठकर हिंदू लड़की के साथ फैजान कर रहा था अश्लील हरकत, बजरंग दल ने पकड़ा तो नाम गलत बताया: ID से खुली पोल, कार्यकर्ताओं ने पुलिस को सौंपा https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/madhya-pradesh-…

हिंदुओं को आतंकी बता बुरी फंसी लॉ प्रोफेसर, गृहमंत्री ने लिया एक्शन, अब होगी ये कार्रवाई https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/in…

इस्लामी टोपी-बुर्के में आए श्री राम को साथ लेकर गए: रामपुर के 80 मुस्लिमों ने की घर वापसी, दावा- आजम खान के खौफ से कबूला था इस्लाम https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/muzaffarnagar-g… घर वापसी करने वालों के नाम अब हिन्दू धर्म के मुताबिक रखे गए हैं। मसलन इमराना अब कविता और फरजाना अब सविता नाम से जानी जाएँगी। कविता ने बताया कि उनके परिवार ही नहीं] बल्कि अन्य कई घरों को आज़म खान ने अपनी सरकार में बहुत तंग किया था। बताया यह भी जा रह है कि लोगों के घरों को भी तोड़ दिया गया था। सभी लोगों के मुताबिक आज़म के अत्याचारों से बचने के लिए उनके पास इस्लाम कबूल करना ही अंतिम विकल्प बचा था। ------- ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

इस्लामी टोपी-बुर्के में आए श्री राम को साथ लेकर गए: रामपुर के 80 मुस्लिमों ने की घर वापसी, दावा- आजम खान के खौफ से कबूला था इस्लाम https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/muzaffarnagar-g… घर वापसी करने वालों के नाम अब हिन्दू धर्म के मुताबिक रखे गए हैं। मसलन इमराना अब कविता और फरजाना अब सविता नाम से जानी जाएँगी। कविता ने बताया कि उनके परिवार ही नहीं] बल्कि अन्य कई घरों को आज़म खान ने अपनी सरकार में बहुत तंग किया था। बताया यह भी जा रह है कि लोगों के घरों को भी तोड़ दिया गया था। सभी लोगों के मुताबिक आज़म के अत्याचारों से बचने के लिए उनके पास इस्लाम कबूल करना ही अंतिम विकल्प बचा था। ------- ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

Winter Session 2022: बीजेपी सांसद ने राज्यसभा में उठाया वक्फ बोर्ड एक्ट में संशोधन का मुद्दा, कहा- देश में कई जगहों पर किया है कब्जा https://www.abplive.com/news/india/bjp-mp-harnath-singh-yadav-raised-th… बीजेपी सांसद ने वक्फ एक्ट-1995 में बदलाव करने की मांग की है. उन्होंने कहा, "वक्फ बोर्ड अगर किसी संपत्ति पर कब्जा कर ले तो उसको किसी अदालत में चुनौती नहीं दी जा सकती. ऐसे कई उदाहरण है, जहां पर देश में कई जगहों ही वक्फ ने कब्जा कर लिया है." बीजेपी सांसद हरनाथ सिंह यादव ने कहा, "वक्फ ने तमिलनाडु के एक गांव में हिंदू मंदिरों पर भी अपना कब्जा बता दिया है. यह गंभीर मामला है, लिहाजा वक्फ एक्ट में संशोधन किया जाना चाहिए." ------- वक्फ अधिनियम, 1995 : वक्फ बोर्डों को हिन्दुओं की संपत्ति छीनने का एक औजार ? (https://timesofindia.indiatimes.com/blogs/myview/waqf-act1995-a-tool-gi…) तामिळनाडूत वक्फ बोर्डाने हिंदू बहुल संपूर्ण गावाच्या जमिनीवर दाखविला मालकी हक्क!! ( https://thefocusindia.com/national/tamil-nadu-waqf-board-shows-ownershi…) ------- Waqf Act was first passed by Parliament in 1954. Subsequently it was repealed and a new Waqf Act was passed in 1995 which gave more powers to Waqf Boards... ------- दोन्ही वेळी, कॉंग्रेसचीच राजवट होती ...

म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ कारवाई https://www.loksatta.com/mumbai/the-plan-to-involve-mhada-officials-in-… मुंबई तसेच कोकण गृहनिर्माण मंडळासाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीत घराचा ताबा मिळेपर्यंत म्हाडा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क येऊ नये, अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या सॅाफ्टवेअरमध्ये बदल करून म्हाडा अधिकाऱ्यांना त्यात घुसवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे उधळला गेला आहे. ------- राज्य सरकारचा, अतिशय उत्तम निर्णय.....

Rampur By Election: आजम के आसिम को आकाश ने चटाई धूल, कर दिया 40 साल के सियासी युग का अंत https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/elections/who-is-akash-sa… ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

In reply to by मुक्त विहारि

उत्तर प्रदेशच्या पोट निवडणूकीला मराठी वर्तमानपत्रांनी महत्त्व का द्यावे? आणि ही बातमी आली का ती आली का अशा रिकाम्या चौकशा करण्यापेक्षा मराठी पेपर वाचत चला... बातमी आली की नाही तुम्हालाच कळेल .

Tawang Clash: चीन 1962 के बाद से LAC पर कर रहा था जमावड़ा, रक्षा विशेषज्ञ बोले- भारत ने पिछले 8-10 साल में ही दिखाई गंभीरता https://www.jansatta.com/international/tawang-clash-china-was-gathering… कॉंग्रेसने केलेली हेळसांड निस्तरायला, वेळ हा लागणारच ....

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून अनुदान, अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल https://maharashtratimes.com/india-news/grant-from-china-to-rajiv-gandh… 'फाऊंडेशनला चीनच्या दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते', असेही शहा यांनी उघड केले. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक यानेही राजीव फाऊंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिली होती', असेही शहा म्हणाले. --------

In reply to by मुक्त विहारि

करावी की कारवाई ! कोणी गोट्या पकडून ठेवल्या आहेत ?? यांचे फेकूचंद. कोणाला तरी आय एस आय एजंट म्हणतात पण स्वतः कारवाई करत नाहीत.. किती दिवस सत्ता असून रडगाणे गाणार ??

In reply to by मुक्त विहारि

चीनी दूतावास से धन प्राप्त करने के बाद राजीव गांधी फाउंडेशन का एफसीआरए पंजीकरण रद्द किया गया : शाह https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/india/rajiv-… ------- कारवाई सुरू झाली....

नाम- मेहताब, सरताज, जुनैद और दीन मोहम्मद; काम- निर्मला सीतारमण के नाम से लेटर भेजना: डेढ़ साल में करोड़ों ठगे, 3000 लोगों का डाटा मिला https://hindi.opindia.com/national/fraud-on-the-name-of-nirmala-sithara… काळजी घ्या ....