गेल्या दोन महीन्यात ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. त्यातील जास्तीत जास्त बेसीक सुविधाही नसलेल्या गुजरातला हलवण्यात आले आहेत. गुजराती पंतप्रधान असल्याने महाराष्ट्राचे प्रकल्प जबरजस्तीने गुजरातला नेले जात आहेत का?
१. वेदांताफोक्सकोन.
२. टाटा एअरबस.
३.बल्क ड्रग प्रोजेक्ट (औरंगाबादला येनार होता)
४. सॅफ्रोन
हे चार प्रकल्प अवघ्या दोन महीण्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. ह्या चारही प्रकल्पांची किंमत १ लाख ऐंशी हजार करोड आहे तसेच ह्या चार प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कमीतकमी दोन लाख मराठी तरूणांना नोकर्या मिळनार होत्या. वेदांता प्रकल्प ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातच होनार होता त्यासाठी पुण्या
जवळील तळेगावची जमीनही निश्चीत करण्यात आली होती, स्किल्ड लेबर, मूबलक पाणी, कच्चा माल, इंजीनीअर्स, ट्रांसपोर्टेशन, व्यवस्थपान हे सर्व महाराष्ट्रात पुण्याजवळ कंपनीला ऊपलब्ध होते. गुजरातमधील ढोलेराला ह्या गोष्टी ऊपलब्ध नाहीत.
ज्यावेळी वेदांता प्रकल्प गुजरातला पळवण्याचं षडयंत्र रचलं जात होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गणपती मंडंळांना भेटी देण्यात व्यस्त होते. आधीही केंद्राने आयएफएससी सेंटर जे बीकेसी,मुंबईला येनार होते ते गुजरातला हलवले.
नंतर सेंट्रल बोर्ड फोर वर्कर एज्युकेशन जे नागपूर ला येनार होते ते दिल्लीत हलवले.
एमआयएएल ओफीस मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
एअर ईंडीयाचेओफीस मुंबईतून दिल्लीत हलवण्यात आले.
जहाज बांधनी/तोडणी चे कामही मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
ट्रेडमार्क पेटंट ओफीस मुंबईतून दिल्लीला हलवण्यात आले.
आणखी एक नॅशनल सेक्युरीटी गार्ड आणी नॅशनल मरीन पोलीस एकेडमी पालघरमधून गुजरातला द्वारकाला हलवण्यात आली.
हे सर्व पाहील्यानर काही प्रश्न पडतात.
१)महाराष्ट्रावर केंद्राचा/मोदीशहींचा राग का?
२)इतर देशही विकसीत व्हावा असं वाटत असेल कर प्रकल्प गुजरातलाच का हवलवे जाताहेत? पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?
३)१९६० साली मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याच्या रागातून हे केले जातेय का? मोदी हे आधुनीक मोरारजी आहेत का?
४)त्या साठीच शिवसेनेत फूट पाडण्यात आली का? कारण विधानसभेत शिंदेंनी फडणवीसांकडे बोट दाखवून सांगीतले की कर्तेकरवते हेच आहेत. तसेच हिमालयात पळून जाईन फेम चंद्रकांत दादा पाटलांनीही आमदार कसे पळवावे लागले हे एका जाहीर सभेत सांगीतले होते. शिवसेना मराठी/महाराष्ट्र/मुंबई ह्या प्रश्नांवर जागृत असते.
५. शिंदेंना बळीचा बकरा बनवन्यात आलंय का? ह्या सर्वाचं खापर शिंदेंवर फोडून भाजप नाम निराळी राहील? पु्र्वी ज्या बोकडाचा बळी द्यायचा असेल त्याला मोकळं सोडलं जायचं गाव त्याला खाऊ पिऊ घालायचं तसं शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन करण्यात आलंय का?
६)फडणवीस बोलले की गुजरात पाकीस्तान आहे का? मग महाराष्ट्रही पाकीस्तान नाही. तरी मराठी तरूणांच्या नोकर्यां का खाल्ल्या जाताहेत? शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे?
७)फडणवीसांच्या १०० टक्के राजकारण करून पदं मिळवण्याच्या लालसेपायी ते मोदीशहांना मिळून महाराष्ट्राचा बळी देताहेत का?
८)महाराष्ट्राने २१४०३ करोड तर गुजरात ने ९०४० करोड जीएसटी सप्टेंबर २०२२ ला भरलाय. गुजरात महाराष्ट्राच्या तूलनेत जवळपास निम्म्याने मागेय. ह्या मुळेच मोदीशहांचा महाराष्ट्रावर राग आहे का?
९)सर्वात महत्वाचं, भाजपला मत देऊन मराठी माणसाने स्वतःची स्वतःच्या हाताने कबर खोदलीय का? ह्यापुढे मराठी माणसाने भाजपला मत द्यावे का?
वाचने
9719
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकीय...
राजकीय...
हम्म
गुजरातमध्ये जर मोठे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदींनी सांगितले आणि टाटा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदींनी सांगितले आणि टाटा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
गुजरातमध्ये जर मोठे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
गुजरातमध्ये जर मोठे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
४. सॅफ्रोन
खरे
In reply to ४. सॅफ्रोन by सुक्या
चौकस, माई आणी सुक्या. तुम्ही
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
In reply to चौकस, माई आणी सुक्या. तुम्ही by पॉल पॉट
मग
In reply to चौकस, माई आणी सुक्या. तुम्ही by पॉल पॉट
महाराष्ट्र प्रशासकिय
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
महाराष्ट्र प्रशासकिय अधिकार्यानी काय मेहनत घेतली होती ते वाचायला आवडेल.त्यांच्या मेहनतीमुळेच प्रकल्प नागपूर नी पुण्यात येण्याचे पक्के झाले होते.आमच्याकडे आर्थिक राजधानी आहे/विद्येचे माहेरघर आहे असल्या वाक्याना आताच्या काळात फार अर्थ नाही.बरोबर. आपला माणूस पंतप्रधानपदी बसवा नी त्याच्या करवी लायकी नसलेल्या आपल्या राज्यात ऊद्योजकांना त्रास देऊन प्रकल्प आणा.तुम्ही म्हणताय म्हनुन तथ्य नाही असे नसते हो.
In reply to चौकस, माई आणी सुक्या. तुम्ही by पॉल पॉट
भाजप महाराष्ट्रातील प्रकल्प
In reply to तुम्ही म्हणताय म्हनुन तथ्य नाही असे नसते हो. by सुक्या
भाजप काय ह्या सार्या
In reply to भाजप महाराष्ट्रातील प्रकल्प by पॉल पॉट
भाजप सरकार आल्यापासून गेलेत.
In reply to भाजप काय ह्या सार्या by सुक्या
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
गुजराथ इतके दिवस उद्योगांसाठी
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
In reply to लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट by चौकस२१२
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट भाजप म्हजे गुजराथ हा आरोप हास्यस्पद आहे ,, अर्थकारण काही लक्षात घेणे जबाबदारी नाही का (भागवत बहुतेक मूळ गुजराथी असावेत ! )इतके प्रकल्प गुजरातला पाठवूनही भाजप म्हणजे गुजरात नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे.लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
लक्ष जरूर ठेवा हो पण सरसकट
व्यवस्थित सामंजस्य कराराच्या
खूप दिवसांनी मस्त विनोदी लेख
पुन्हा महाराष्ट्राने भाजपला
महाराष्ट्राची एक पिढी मुंबई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “In a time of deceit telling the truth is a revolutionary act.” :- George Orwellमहाराष्ट्रद्वेष नी ऊबाठांवरील
In reply to महाराष्ट्राची एक पिढी मुंबई by मदनबाण
सहाण आणून देऊ का बस उगाळत ...
In reply to महाराष्ट्रद्वेष नी ऊबाठांवरील by पॉल पॉट
@ मदनबाण ....
In reply to महाराष्ट्राची एक पिढी मुंबई by मदनबाण
हे म्हणजे ऊघड्यावर हगनखडीत
In reply to @ मदनबाण .... by मुक्त विहारि
पंतप्रधान देशाचे की गुजरातचे?
ठोस
In reply to पंतप्रधान देशाचे की गुजरातचे? by पॉल पॉट
मनसेचं इंजिनाचा काही भरोसा
In reply to पंतप्रधान देशाचे की गुजरातचे? by पॉल पॉट
मनसेचं इंजिनाचा काही भरोसा
In reply to पंतप्रधान देशाचे की गुजरातचे? by पॉल पॉट
दोन शब्द
पन्नास खोक्याच्या नव्या
In reply to दोन शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी बिरूटे सर. शेवटी आम्हा
In reply to दोन शब्द by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
षडयंत्र
In reply to भारी बिरूटे सर. शेवटी आम्हा by पॉल पॉट
अदानींचा काय संबंधं?? काल
In reply to षडयंत्र by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे
In reply to अदानींचा काय संबंधं?? काल by पॉल पॉट
अरे, अदानी हा मोदींचाच माणूस
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे, अदानी हा मोदींचाच माणूस ना?तुम्ही म्हणताय ना मग असेल असेल :)नवे प्रकल्प सोडा पण जे चालु
वेदांता फोक्सकोन, टाटा एअरबस
In reply to नवे प्रकल्प सोडा पण जे चालु by विजुभाऊ
पॉट्या
In reply to वेदांता फोक्सकोन, टाटा एअरबस by पॉल पॉट
माई बातमी नीट वाच. त्यात
In reply to पॉट्या by माईसाहेब कुरसूंदीकर
रायगड : बल्क ड्रग पार्क विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२
मोदी खोटं बोलतात.
In reply to पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२ by मुक्त विहारि
तू एकटाच शहाणा आहेस
In reply to मोदी खोटं बोलतात. by पॉल पॉट
अंगावर गायीचं शेण फासा मन
In reply to तू एकटाच शहाणा आहेस by अमर विश्वास
लोकसत्तेच्या ह्या लेखानुसार
लोकसत्ता, गिरीश कुबेर, कुमार
In reply to लोकसत्तेच्या ह्या लेखानुसार by रात्रीचे चांदणे
त्या
In reply to लोकसत्ता, गिरीश कुबेर, कुमार by पॉल पॉट
ते ठिकाय गं माई. पण मोदीनी
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
कसल
In reply to ते ठिकाय गं माई. पण मोदीनी by पॉल पॉट
कॉग्रेसच्या काळात निवडणूक
In reply to कसल by माईसाहेब कुरसूंदीकर
भाड्या
In reply to कसल by माईसाहेब कुरसूंदीकर
राजापूरमध्ये तेलशुद्धीकरण, स्थानिकांचा विरोध कायम....
एरर
महाराष्ट्राचा पंतप्रधान पद मिळवण्याचा प्रकल्प
ह्या पीजेवर हसायचंय का?
In reply to महाराष्ट्राचा पंतप्रधान पद मिळवण्याचा प्रकल्प by चामुंडराय
मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प
हे पहीले ज्यांचामुळे मिपावर
हे (पॉल पॉट) पहीले
In reply to हे पहीले ज्यांचामुळे मिपावर by ॲबसेंट माइंडेड…
हं