✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डासांचे विजय गीत

व — विवेकपटाईत, Fri, 05/27/2022 - 11:54
(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. ) शूर वीर डास आम्ही बांधुनि कफन डोक्यावरी तुटून पडतो शत्रुंवरती त्यांचे रक्त पिऊनी देतो विजयी आरोळी. डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी करतो हल्ला माणसांवरती पाठवतो त्यांना यमसदनी. घाबरून आमच्या फौजेला मच्छरदानीत लपणार्‍या भित्र्या भागुबाई माणसांशी काहो करता तुलना आमुची. करू नका अपमान आमुचा पावसाळा आता दूर नाही. रक्ताची आहे भूक आम्हा रक्त पिऊनी माणसांचे देऊ विजयी आरोळी.

प्रतिक्रिया द्या
1151 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान आहे.

पाषाणभेद
Tue, 05/31/2022 - 10:00 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

परत तेच म्हणतो

जेम्स वांड
Tue, 05/31/2022 - 10:35 नवीन
विषय किंवा बांधणी शून्य मार्क शब्दसंपदा अन त्याहून झळकणारा दिल्लीकर टोन मात्र लैच खास, (स्वतः ग्रामीण बाज असलेला हेल अभ्यासक) वांडो
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा