Skip to main content

का संपली पुण्याई.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 06/02/2022 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोकिळा गप्प झाली का माहीत नाही का रुसून गेली कोण गाईल आता अंगाई का संपली पुण्याई कोण रिझवेल आता कोण निजवेल आता ऐकता भजन, भूपाळी दिस उगवेल का नाही गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
काव्यरस

वाचने 2012
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

शांत झाली वीणा तुटल्या तंबोऱ्याच्या तारा मनी दाटला हुंदका सजल नयना फुटल्या वाटा निश्ब्द झाले अतंरग एवढेच पाटी माडंले बाकी आसवांनी सांडले

भावपूर्ण श्रद्धांजली! :( हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना... सं - दी - प